आदित्य बिर्ला स्कॉलरशिप 60,000 मिळणार लगेच करा अर्ज ! Adity Birla Scholarship 2023

Adity Birla Scholarship 2023

आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्हांला ही स्कॉलरशिप हवी असेल तर हा माहिती  तुमच्यासाठी व तुमच्या विद्यार्थी वर्गा साठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे.

आदित्य बिर्ला स्कॉलरशिप काय आहे ?

इयत्ता पहिली पासून बारावीपर्यंत तसेच पदवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिप मिळते. या स्कॉलरशिपचा उद्देश हा आहे की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासामध्ये मदत करणे. स्कॉलरशिपची रक्कम 60,000 पर्यंत दिली जाते. शाळा महाविद्यालयांचे शुल्क तसेच व इतर शैक्षणिक खर्चासाठी या स्कॉलरशिप चा उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी स्कॉलरशिप दिली जाते.

हे पण वाचा गरजू कुटुंबाना मिळणार 60,000 रुपये

पात्रता :

 • मागील वर्गामध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक
 • वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नसावे.

कोणाला किती मिळणार ?

१ ते18,000
९ ते १२ 24,000
पदवी36000

आवश्यक कागदपत्रे :

 • पासपोर्ट साईज फोटोग्राफ
 • मागील वर्गाचे मार्कशीट
 • ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड)
 • चालू वर्षांमध्ये ऍडमिशन घेतल्याचा पुरावा .
 • बँक अकाउंट पासबुक
 • उत्पन्नाचा दाखला

अर्ज कसा करावा ?

अधिकृत वेबसाईट

 • तुम्ही पात्र असलेल्या स्कॉलरशिप साठी Apply Now या बटनावर क्लिक करा.
  लॉग इन करा
 • आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप 2023 24 साठीच एप्लीकेशन फॉर्म च्या पेजवर जाल
 • Start Application या बटनावर क्लिक करा.
 • तुमची संपूर्ण माहिती भरा.
 • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 • अटी व शर्ती वर टिक करा आणि एप्लीकेशन पुन्हा एकदा तपासून घ्या.
 • तुमची सगळी माहिती बरोबर असेल तर सबमिट बटन वर क्लिक करा.
 • तुमचा अप्लिकेशन फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण होईल.
सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”