Adivashi vibhag Thane Bharti 2023:आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत “या” रिक्त पदाची भरती सुरु

Adivashi vibhag Thane Bharti 2023

आदिवासी विकास महामंडळ विभाग : आदिवासी विकास महामंडळ विभाग उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे .एकूण रिक्त पदे ८३ जे उमेदवार या पदा साठी पात्र आहेत . त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारिख ०१ डिसेंबर २०२३ आहे .तरी पात्र उमेदवारानी लवकरात लवरकर अर्ज जमा करावे . उमेदवारानी भरती संदर्भात खाली दिलेली माहिती द्यावी.

tribal development department

JEE Advanced 2024 मे मध्ये होणार IIT मद्रास ने केले वेळापत्रक जाहीर

adivashi vibhag thane bharti 2023 apply online

  • पदाचे नाव : उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
  • पद संख्या : 142 जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकते नुसार .
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • नौकरी चे ठिकाण : महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : 13 डिसेंबर २०२३

अमरावती आदिवासी विकास विभाग अंतर्गत 82 विविध पदाची भरती सुरू

Adivasi vikas vibhag Thane recruitment 2023

  • पदाचे नाव : उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
  • पद संख्या : ८३ जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकते नुसार .
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • नौकरी चे ठिकाण : अमरावती , ठाणे , नाशिक , नागपूर , पालघर
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : ०१ डिसेंबर २०२३

tribal maharashtra

How To Apply For Adivashi Vibhag Bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट www.tribal.maharashtra.gov.in वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ०१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजे पर्यंत.
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.

Thane adivasi vibhag bharti 2023 application form link

PDF जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!