Anganwadi Bharti Latur : लातूर येथे अंगणवाडी सेविका २४ पदासाठी भरती सुरु लगेच करा अर्ज

बाल विकास प्रकल्प अधिकारी लातूर  अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस  पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आज (१७ ऑक्टोबर २०२३) पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर 2023आहे.

  • पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस
  • पद संख्या : २४
  • नौकरीचे ठिकाण : लातूर
  • अर्ज पद्धती : ऑफलाईन
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्ष
  • अर्ज मिळण्याचे व पाठवण्याचे ठिकाण
    • बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी )लातूर त्रिमूर्ती भवन , बँक ऑफ इंडिया च्या वरती पहिला मजला लातूर
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : ०२ नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : www.latur.gov.in

हे पण वाचा : कामगारांना महिन्याला ३००० पेन्शन राज्य शासनाचा निर्णय

Anganwadi Bharti 2023

पदाचे नाव जागा
अंगणवाडी सेविका व मदतनीस 24

Education Qualification For Anganwadi Bharti 2023

पदाचे नावपात्रता
अंगणवाडी सेविका व मदतनीस 12 वी पास

How To Apply For Anganwadi Bharti 2023

हे पण वाचा या महिलांनाच मिळणार १,५०,००० रुपये, लाडली बहिण गृहनिर्माण योजना

  • उमेदवारांनी अर्ज OFFLINE पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : ०२ नोव्हेंबर 2023
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”