anna bhau sathe karj yojan 2023 : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून आता उच्च शिक्षणासाठी मिळणार कर्ज

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत मांग व मातंग 12 फूट जातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य करण्यात येते यासाठी एन एस एफ डी सी दिल्ली महामंडळामार्फत येत असलेली शैक्षणिक कर्ज योजना 2023 2024 पूर्ववत सुरू झालेले आहेत विद्यार्थी व पालकांनी या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी 30 लाख रुपये व प्रदेशांतर्गत शिक्षणासाठी 40 लाख रुपयांपर्यंत कर्जाची मर्यादा आहे महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीने आहे निधी एन एस एफ डी सी कडून उपलब्ध करून देण्यात येतो परदेशांतर्गत व विदेश शिक्षणासाठी रुपये तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना 2 लाखाचे मदत मिळणार अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

anna bhau sathe karj yojan 2023 maharashtra

एक आक्टोंबर अनुवाद देशांतर्गत शैक्षणिक कर्जांसाठी रुपये व्याजदर आहे महिला गाभार्तासाठी 5.5 ऊस पुरुष लाभतासाठी 6% व्याजदर आहे तसेच विदेशी शिक्षणाकरणासाठी रुपये महिला लाभार्थ्यांसाठी 6.5 टक्के रुपये व लाभार्थ्यांसाठी 60% व्याजदर असेल रुपये दहा लाखापर्यंतचे कर्ज परतफळीचा कालावधी दहा वर्षाचा असेल रुपये दहा लाखापर्यंत पेक्षा जास्तीचे कर्ज परीक्षा कालावधी 12 वर्षाचा असेल शिक्षण पूर्ण होऊन सहा महिन्याने किंवा नोकरी लागला नंतर यापैकी ज्या अगोदर होईल तेव्हापासून परतफेड ची सुरुवात होईल असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत देशी गाई साठी अर्ज सुरू अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

या शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी कर्ज :

अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, मेडिकल, फार्मसी, डेंटल, पॅथॉलॉजी, नर्सिंग, माहिती तंत्रज्ञान .

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!