Airport job : हवाई क्षेत्रात लवकरच १३०० पदाची भरती !

Airport job

aviation industry job opportunities : aviation industry job opportunities of posts under The last date to apply is . The recruitment is done the offical website the total Vacant 21 posts of group ‘C’ and 41 (erstwhile Group ‘D’) posts of group ‘D’ of the Sports Quota (as in item 2) for the year 2023-24 over Central Railway announced by the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for The details of the Related recruitment are given in the advertisement. The recruitment advertisement should be read carefully before applying. To get all the next updates regarding this recruitment in time. candididates are advised to follow our website naukaricorner.com to get update for The official Website

भारत देशात सध्या विमान उद्योगात मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून याअनुषंगाने विमान यंत्रणा सुनियोजित स्थितीत चालविण्यासाठी अन्य विभागांतदेखील मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली असून लवकरच १३००  पदांची भरती केलीजाणार असून . ही भरती प्रामुख्याने नागरी विमान महासंचालनालय (DGA), एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी व एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध विभागांत केली जाणार आहे.

ज्या प्रमाणात विमान कंपन्या तर्फे नव्या विमानाची खरेदी तसेच नव्या मार्गावर विस्तार केला जात आहे त्याकरिता विमान प्रवासासाठी पायाभूत सुविधा देणाऱ्या यंत्रणे देखील मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झालेली आहे याची सुरुवात डी जी सी ए कडून या विभागात विविध 416 नवीन जागांची भरती होणार आहे यामध्ये प्रामुख्याने हवाई वाहतूक नियंत्रण वैमानिक ग्राउंड स्टाफ इत्यादी पदाची भरती करण्यात येणार आहे
तर देशातील विमानतळाची व्यवस्थापन उद्योगवान करणाऱ्या भारतीय विमान प्राधिकरणा देखील 790 नव्या पदाची भरती सुरू करण्यात येणार आहे यापैकी 340 पदाची भरती 2022 मध्ये करण्यात आली आहे याखेडी विमान उद्योगातील आर्थिक शिस्तीचे नियमन करणारे विभागांमध्ये देखील दहा जागा भरण्यात येणार आहे

कोणती पदे भरली जाणार : आपल्या हवाई विभगात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या क्षेत्रात उमेदवारांची भरती करावी लागणार आहे. पायलट, केबिन क्रू, सर्व तांत्रिक व विनातांत्रिक विभागासाठी आगामी काळात कर्मचारी लागणार आहेत. एअर इंडियाचे माजी कार्यकारी संचालक जितेंद्र भार्गव यांच्या मते, एअर इंडियाला अनुभवी पायलट, केबिन क्रू सदस्य, देखभाल इंजिनियरिंग, ग्राउंड क्रू आदींची गरज लागेल.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!