Bambo farming ideas : राज्यात बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांसाठी भरघोस 7 लाख रुपये अनुदान

Bambo farming ideas

Small scale bamboo farming ideas : वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बनमुक्त उत्सर्जनाच्या प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाच्या यासाठी बांबू लागवड चांगला पर्याय येता काळात राज्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यास येणार असल्याचे प्रतिपादन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह आज पहिला पर्यावरणातील शाश्वत शिखर परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या व्यक्तीवर बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल गोदरेज उद्योग समूहाचे नांदेड गोदरेज पर्यावरण वातावरणातील बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे कृषी विभागाच्या प्रमुख सचिव अनुप कुमार वन विभागाचे सचिव रेड्डी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सध्या निसर्गाचक्र बदलत असल्यामुळे अवकाळी गारपीठाचे दृष्ट्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हे सर्व पर्यावरण बदलामुळे होत आहे यावर पर्यावरणाचे सर्व संवर्धन हा एकमेव उपाय आहे कार्बनचे उत्सर्जन कमी झाले कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करताय याचाच एक भाग म्हणून बांबू लागवड उपक्रम लवकर खाते घेण्यात येणार आहे बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता असते एक बांबू 320 किलो प्राणवायू निर्माण करते कार्बनचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतो इतर पक्षाच्या तुलने 30% जास्त कार्बन शोषण आणतो त्यामुळे बांबू लागवडीतून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे याचा अर्थ गुंतवण्यासाठी मदत होते ऊसापेक्षा बांबू लागवड जास्त फायदेशीर आहे बांबू पासून विविध उत्पादने तयार केले जातात त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Tech Mahindra पुणे अंतर्गत विविध पदाची भरती सुरू लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या

शहरी भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे याचाच एक भाग संपूर्ण सच्चा अभियान राबविण्यात येत आहे यामुळे मुंबईतील प्रदूषणाचा निर्देशांक 350 वरून 80 ते 110 पर्यंत कमी झालेला दिसून येत आहे शहरी भागातील प्रदूषण रोखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येत आहे पश्चिम आणि पूर्व यादव गती मार्गाच्या दोन्ही बाजूला बांबू लागवडीचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील सर्व महामार्गाच्या बांबू लावण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे बांबू हा शेतकऱ्यांसाठी फायदाच आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे आज बांबूची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे पण उत्पादन कमी होत आहेत बायोमास म्हणून बांबूचा उपयोग होतो त्यासाठी इतना निर्मिती होते औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये इंधन म्हणून बांबूचा वापर केंद्र सरकार करण्यास मान्यता दिलेली आहे त्यामुळे भविष्यात बांबूला मोठे मागणी असणार आहे.

बांबू पिकाचा समावेश मनरेगा मध्ये करण्यात आलेला आहे बांबू लागवडीसाठी प्रती हेक्टरी सात लाख रुपये च्या अनुदान दिले जाते शेतकऱ्यांना आर्थिक शौर्य देणाऱ्या या पिकांकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेले आहे.

शेतकऱ्याचे विकासासाठी काम करता येणे शेतकऱ्यांच्या आणि पर्यावरणाच्या फायद्याचा अनेक योजना राबवता योजनेचे अनेक योजना या माध्यमातून भूजल पातळी वाढवण्यास मदत होत आहे राज्याच्या विकासाच्या अनेक प्रकल्प शासन राबवत आहे समृद्धी महामार्ग पोस्टर रोड टर्नर हार्बर सीलिंग असे मार्ग मार्गे लावत आहे हे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाची योग्य ती काळजी घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे.

प्रत्येक राज्याच्या मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड होत आहे या शिखर परिषदेत जगभरातील संशोधक आले होते त्याच्या मार्गदर्शनाचा उपस्थित शेतकऱ्यांना फायदा होईल असे असे मंत्रिमंडळाकडून सांगण्यात आलेले आहे

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”