Business Idea Under 10000 : फक्त १०,००० मध्ये सुरु करा आपल्या स्वतःचे 5 व्यवसाय

Business Ideas Under 10000 : या महागाईत पैशाची गरज भागवण्यासाठी तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे.
या लेखात आम्ही तुम्हाला अवघ्या दहा हजारा सुरू करता येणाऱ्या नवीन व्यवसायाची माहिती देणारा उद्याचा तुम्ही फायदा घेत कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय सुरू करू शकता .Business Idea Under 10000

क्लाऊड किचन :

क्लाऊड किचन कमी बजेटमध्ये सुरू करता येते त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या घरातून करू शकता हा व्यवसाय ऑनलाइन फोटो ऑर्डरिंग सिस्टीम आहे यासाठी टेबल खुर्च्या किंवा जेवणाच्या इतर साधनांची गरज नाही.

PM किसान योजनेत जे शेतकरी आपत्र ठरले आहेत त्यांनच्या कढून लवकरच पैसे परत घेणार

स्किनकेअर उत्पादने :

हरबल बॉडी आणि स्किन केअर उत्पादने जर तुम्हाला शरीराने त्वचेची संबंधित औषधी वनस्पती आणि तेलाची चांगले ज्ञान असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय बनू शकतो तुम्ही कमी गुंतवणूक स्किन केअर आणि बॉडी केअर उत्पादन घरी बनवू आणि विकू शकता नेट चालू असला कोणता नफा मिळू शकतो. Business Idea Under 10000

मसाल्याचा व्यवसाय :

तुम्ही दहा हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मसाल्याचा व्यवसाय सुरू करू शकता असे बरेच लोक आहेत ज्यांना घरगुती मसाले वापरणे आवडते तुम्ही तुमचे उत्पादने ऑनलाइन किंवा स्थानिक बाजारात विकू शकता.

लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1लाख 10 रूपये वार्षिक काय आहे योजना

टिफिन सेवा :

कमी बजेटमध्ये सुरू करण्यासाठी टिफिन सेवा व्यवसाया सर्वोत्तम पर्याय असू शकतो असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या कामात व्यस्त आहेत आणि त्यांना स्वयंपाक करण्यासाठी वेळ मिळत नाही घराबाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टिफिन सेवेची गरज असते तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या गोष्टीसह हा व्यवसाय सुरू करू शकता आणि चविष्ट आणि आरोग्यदायी यांना तयार करून वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचून मिळू शकतात.Business Idea Under 10000

योग क्लास :

आजकाल योगा खूप ट्रेंड आहे फिट राहण्यासाठी लोक योगाची मदत घेतात तुम्ही घरी बसून ऑनलाईन योगाचे क्लास सुरू करू शकतात ते सुरू करण्यासाठी दहा हजार रुपये पेक्षा कमी खर्च येतो.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!