Capacitor Installation on Agricultural Pumps : शेतकऱ्यांनो पाण्याच्या मोटरला कॅपॅसिटर बसवा आणि 40 % वीज वाचवा

ग्रामीण भागात वारंवार विजाते शेतकरी शेतातील पाण्याच्या मोटरला ऑटो स्विच बसवतात त्यामुळे मोटर आणि रोहित जळण्याचा धोका हा मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे हे टाळण्यासाठी कॅपॅसिटर बसवल्यास 30 ते 40% वीज तीन बचत देखील होणार आहे परंतु खेड्यात मीटर टेरिफ आणि टेरिफाचा प्रकार असल्याने जेव्हा वीज बिल येते तेव्हा त्यातील फरक लक्षात येतो परंतु लो होल्टेज आणि काही तांत्रिक विभाग निर्माण झाल्यास मोठा जर आल्याचा धोका वाढलेला असतो त्यामुळे शेतकऱ्याची बचतच होणार आहे.

रोहित जळण्याच्या घटना :

कमी दाबाची वीज आणि त्यावर जास्तीच्या आकडे वापरल्याने स्विच बॉक्स खराब होणे आणि किंवा क्षमतेपेक्षा जास्त वाढणे होऊन त्याचा परिणाम विहिरीवरील मोटरीवरच होतो अनेकदा तांत्रिक बिघडाने रोहित खराब होण्याची दाट शक्यता असते वीस पुरवठा किरकोळ बिघाड झाला तर दुरुस्ती त्वरित होते परंतु रोहित जळले तर त्याच्या दुरुस्तीला विलंब लागतो.

दुग्ध व्यवसाय करण्या साठी स्टेट बँक ऑफ इंडिया कढून मिळणार सुलभ कर्ज त्यावर 35% अनुदान योजनेच्या संपूर्ण अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

विद्युत नियम कानुसारच कॅपिसिटर बसवणे गरजेचे आहे त्यामुळे विजेची बचत होते आणि विहिरीतील मोटारीचे नुकसानी टायर जाते मीटरवर आलेल्या रीडिंग नुसार तुम्ही किती वापरलेल्या मोटरीने किती चांगला इम्प्लिमेंट केलेला आहे त्याच्या निदर्शनात येते व 30% वीज वाचविले जाते.

ऑटो स्विच काढा नाहीतर होणार कारवाई:

ऑटो स्विच मोटारीला बसू नये त्यामुळे अपघाताचा तसे तुमच्या आर्थिक नुकसानही होण्याचे प्रकार वाढतात त्यातच बिगडाने रोहित रोडून मोठे नुकसान महावितरण ला सहन करावे लागते ते मोटारीला कोणी लावल्यास त्यावर महावितरण हे विभागीय कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे.आणि वीज पुरवठा आला की 800 चा वापर करून मोटारी सुरू केल्या जातात त्यातच काही गोंधळ झाल्यास अपघाताने मोटरीला धोका निर्माण होण्याची भीती असते हे देखील शेतकऱ्यांना वाटत असेल तेव्हा तोटा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”