Centrel Bank of india Bharti 2023:सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 192 रिक्त पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज

Centrel Bank of india Bharti 2023

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया  अंतर्गत “अधिकारी ” पदांच्या एकूण  १९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२३ आहे .

  • पदाचे नाव : अधिकारी
  • पद संख्या : १९२
  • नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • अर्ज करण्याची शेवट तारिख :  १९ नोव्हेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट : centrelbankofindia.co.in

प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत महिलांना मिळणार 11000 रूपये

Centrel Bank of india Bharti 2023

पदाचे नावजागा
अधिकारी Officer 192 जागा
पदाचे नावपात्रता
अधिकारी Officerपदवी

How To Apply For Centrel Bank of india Bharti 2023

मिळणार 5लाखा पर्यंत मोफत उपचार करा हे महत्त्वाचे काम

  • उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख ::  १९ नोव्हेंबर २०२३
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”