Chandra grahan 2023: कोजागरी आणि ग्रहण एकाच दिवशी असल्यामुळे करू नका ‘या’ चुका नाहीतर आयुष्यभर…

खंडग्रास चंद्रग्रहण
अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर 2023 Chandra grahan 2023

ग्रहण स्पर्श – रात्री ०१:०५
ग्रहण मध्य – रात्री ०१:४४
ग्रहण मोक्ष – रात्री ०२:२३

ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट

हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.Chandra grahan 2023

फक्त 10,000 रूपये मध्ये सुरू करा आपले 5 स्वतःचे व्यवसाय

ग्रहणाचा वेध :

शनिवार दि.28ऑक्टोबर2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल,वृद्ध,अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१ पासुन वेध पाळावेत.
वेधकाळामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इत्यादी करता येतील तसेच पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग करता येईल.Chandra grahan 2023


ग्रहकाळात म्हणजे रात्री ०१:०५ ते ०२:२३ या काळात पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग हे करु नयेत.
ग्रहणातील कृत्ये- ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा,तर्पन,श्राद्ध जप,होम,दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे.ग्रहण काळामध्ये झोप,मलमूत्रोत्सर्ग,अभ्यंग,भोजन व कामविषयसेवन हे कर्म करू नये. सुतक असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापूर्वी शुद्धी असते.Chandra grahan 2023

कोजागरी आणि ग्रहण :

यावर्षी दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असुन रात्री ०१:०५ ते ०२:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. त्यापूर्वी वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल मात्र प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल.Chandra grahan 2023


सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”