Croup Insurance : Breaking news रब्बी हंगामातही 1 रुपयात भरा पीक विमा अर्ज सुरु

Croup Insurance

पीक विमा योजनेत सहभागाच्या नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्रधारकाला विमा कंपनीमार्फत चाळीस रुपये प्रति अर्ज देण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्रधारकाकडून केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी व्हावे. कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेमार्फत विहीत नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसल्यास त्याने बँकेला लेखी कळविणे गरजेचे आहे. या योजनेत सहभाग घेताना अडचणी आल्यास किंवा सामूहिक सेवा केंद्राकडून अतिरिक्त रक्कम मागितल्यास पीक विमा कंपनीचे कार्यालय, जवळची बँक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.Croup Insurance

1 रुपयात भरा पीक विमा

यावेळी रब्बी हंगामातील पिकांना ही खरीप हंगामा प्रमाणे एका रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे एक रुपया शेतकरी आल्या पिकाचा विमा काढून घेऊ शकतात विम्याची उर्वरित रक्कम सरकार द्वारे भरण्यात येईल. Croup Insurance

या दिवशी जमा होणार तुमच्या बँक खात्यावर 2000 रुपये

crop insurance app : पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपिट अतिवृष्टी महापूर चक्रीवादळ पावसातील खंड अधि नैसर्गिक संकटामुळे पीक उत्पादनाची हानी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह कर्जाची परतफेड पुढील पेरणीसाठी आर्थिक करताना शेतकऱ्यांना अडचणी येतात अशा संकट समय शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना राबविण्यात येते या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एक रुपयात नोंदणी करता येते नोंदणी शेतकऱ्यांना हप्ता राज्य सरकार भरते.

पिकाला विम्याचे संरक्षण :Croup Insurance

राज्यातील मागील रब्बी हंगामात 50000 राहून अधिक शेतकऱ्यांना 18 कोटी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती यंदा पावसाने ओढ दिली असल्याने खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पिकांचे उत्पादन घेतले असून त्या बदलाच विमा कंपन्याकडून 25% आगाव भरपाई दिली जात आहे त्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी हंगामातील पिकांसाठी विम्याचे कवच घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. Croup Insurance

पिक विमा योजना रब्बी ज्वारीसाठी नोव्हेंबर अखेर तर बागायत गहू हरभरा अरबी कांद्यासाठी 15 डिसेंबर तसेच उन्हाळी भात भुईमूग पिकांसाठी 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 पदाची भरती सुरू लगेच करा अर्ज

पिक विमा योजनेत सहभागाच्या नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत 40 रुपये प्रति दर्जा देण्यात येतात त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र धारकाकडून केव्हा एक रुपया भरून या योजनेची सहभागी व्हावे कर्जदार शेतकऱ्यांनी बँके मार्फत विविध नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे कर्जदार शेतकरी योजना सहभागी होणार नसल्यास त्यांना बँकेला लेखी कळविणे गरजेचे आहे या योजनेत सहभाग घेताना अडचणी आल्यास किंवा सामूहिक सेवा केंद्राकडून अतिरिक्त रक्कम माहीतल्या स्पीक विमा कंपनीचे कार्यालय जवळची बँक तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असे संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहेCroup Insurance

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!