Dairy Farming Loan Apply : दुग्ध व्यवसायासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया कडून मिळणार कर्ज 35% अनुदान

Dairy Farming Loan : दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना स्टेट बँकेकडून सुलभ कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही शेती वगैरे काहीच गहान ठेवण्याची गरज नाही तरी या कर्जासाठी आपल्याला जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शी संपर्क साधावा लागणार आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना हमी म्हणून कोणत्याही प्रकारचे मालमत्ता ही ठेव किंवा गहाण ठेवण्याची गरज नाही तसेच इतरांच्या तुलनेति व्याजदरात खूप कमी सवलत मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने ही योजना सुरू केली असून दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाचा आणि प्राथमिक व्यवसाय म्हणून मांडला जातो तरी या उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाकडून आणि सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जही सहज मिळते आणि आर्थिक मदतही मिळते यासाठी शेतकऱ्यांना किती कर्ज मिळणार हे आपण पुढील भागात जाणून घेऊया.

मागासवर्गीय शेतकऱ्या साठी फलोत्पादन योजना महा डीबीटी पोर्टल वरती करा लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

मिल्किंग मशीन :Dairy Farming Loan Sbi

 • स्वयंचलित दूध संकलित प्रणाली मशीन तयार करण्यासाठी बँक जास्तीत जास्त एक लाख रुपये बंद कर्ज देणार आहे
 • दूधवान खरेदीसाठी कमीत कमी तीन लाख रुपये आणि त्याचबरोबर दूध थंड ठेवण्यासाठी जे फ्रिज उपलब्ध करून देणार आहे ते यंत्र बसवण्यासाठी चार लाख रुपयांचे आपल्याला शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे
 • असे एकूण सहा ते सात लाख रुपये कर्ज हे शेतकऱ्यांना मिळणार आहे
 • तसे डेरी इमारत बांधण्यासाठी ही दोन ते तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे

परतफेड कालावधी :Dairy Farming Loan

 • dairy farming loan in maharashtra : या कर्जाची परतफेड करण्यासाठी कालावधी जो एसबीआय बँकेने जे नमूद केले आहे ते सहा ते पाच वर्षांपर्यंतची परतफेड तुम्हाला घेता येणार आहे
 • या कर्जाची विशेष बाब म्हणजे कर्ज घेताना शेतकऱ्यांना कोणतेही मालमत्ता ही अशी बँकेकडे गहाण गरज भासणार नाही.
 • यासाठी विविध प्रणाली द्वारे दुग्ध उद्योगता विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी २५ ते ३५ % अनुदान मिळणार आहे .

soyabean rate today :सोयाबीनचा दर 200 रुपयांनी उतरला बाजारात आवक घटली

येथे करा अर्ज :Subsidy for cow farming in maharashtra in marathi

 • Dairy Farming Loan Apply : जर शेतकरी हा आरक्षित मागासवर्गीय कोट्यातून असेल तर त्याला 33 ते 35 टक्के अनुदान मिळायचे असेल तर त्याला दहा जनावर असं हा व्यवसाय सुरू करायचा आहे.
 • त्यासाठी आपल्याला नाबार्ड कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे.
 • पस्तीस ते पंचवीस टक्के अनुदान सुद्धा मिळू शकतात तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने दूध उत्पादन करण्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्त्वाची योजना अमलात आणलेली आहे.
 • ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपल्या जवळच्या एसबीआय शाखेची संपर्क साधावा किंवा पीएमईजीपी असेल किंवा सीएमईजीपी असो या योजनेअंतर्गत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता
Whataspp Gorup Join CLICK HERE
सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”