District Court Recuritment 2023 : जिल्हा न्यायलय अंर्तगत 5793 पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज

district court recruitment 2023 maharashtra

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेवर लघुलेखक श्रेणी तीन कनिष्ठ लिपिक व शिपाई आणि हमाल या पदाच्या भरतीसाठी जाहिरात आज प्रकाशित झालेले आहेत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक श्रेणीतील कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी उमेदवारांच्या निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

district court bharti 2023 apply online : जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवार कडून खालील प्रमाणे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत या पद्धत भरतीसाठी अंतर्गत एकूण 5793 पर्यंत मोठी भरती होत आहे ऑनलाइन अर्ज दिनांक चार डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023

शेळी मेंढी पालन , गाई म्हशी,साठी योजना पशुसंवर्धन योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरू अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

Application Fees For District Court Recuritment 2023

CategoryFees
Gen 1000
SC/ST/OBC/SBC900
PDF पूर्ण जाहिरातCLICK HERE
Online Link अधिकृत वेबसाईटCLICK HERE
PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!