dushkal yadi 2023 maharashtra : 8 हजार 496 गावे दुष्काळाच्या दृष्टचक्रात पहा आपल्या गावाचे नाव

8496 गावातील खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेलेला आहे विभागातील आठवी जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी 50% च्या खाली असून दुष्काळाच्या यादी मध्ये मराठवाडा असल्याचे सांगितले जात आहे.

मागील वर्षाच्या स्वतःच्या पावसाने अतिवृष्टीने नुकसान केले त्या पोती शासनाने 2700 कोटी रुपयांची घोषणा केली होती त्यातील सुमारे 1700 कोटी रुपये शब्दाच्या पावसाच्या नुकसानीच्या असून पूर्ण शंकणे शेतकऱ्याला मिळालेले नाहीत त्यात मार्च एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पाऊस सर त्या वर्षातील पावसाळ्यात दोन जिल्ह्यात अतिवृष्टी व सहा जिल्हा पावसाचा खंड पुढे रब्बी हंगामात अवकाळी पिकांनी नुकसान केले असून त्यासाठी भरपाईचा अपघात काही निर्णय घेण्यात आलेला नाही होत असल्याने शेतकरी आर्थिक पंडित सापडत असल्याचे दिसून येत आहे दरम्यान विभागातील 76 तालुक्यातील सर्व गावातील अंतिम पैसे वारीनुसार खरीप हंगामाचे उत्पन्न घटलेले आहे.

शेतकऱ्या पुढे नवीन संकट हरभरा वरती मर आणि जवरी वरती लष्करी आळी ही करा औषधं फवारणी अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

किती मदत अपेक्षित :

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 123 कोटी जालना जिल्हा 115 कोटी परभणी जिल्हा 1 कोटी हिंगोली जिल्हा 10 कोटी नांदेड जिल्हा 5 कोटी लातूर जिल्हा 16 लाख बीड सव्वा लाख धाराशिव जिल्हा अडीच कोटीची मदत निधी अपेक्षित आहे.

पैसेवारी कमी आलेली जिल्हानिहाय गावे :

छत्रपती संभाजीनगर 1356 धाराशिव 719 बीड 1397 परभणी 832 नांदेड 1562 जालना 971
लातूर 952 हिंगोली 707 एकूण 8493

मका, ज्वारी, सुर्यफुल पिकांना विमा संरक्षण मिळणार नाही शेतकऱ्या मध्ये नाराजीचा सूर पहा संपूर्ण बातमी

मराठवाड्यात नोव्हेंबर 2023 महिन्याचा गिरगावकळी पावसाच्या विभागातील 9लाख 50 हजार 830 शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे.
चार लाख 80 हजार 351 हेक्टरी व भाजीपाल्याचे नुकसान झालेले दिसून येत आहे मराठवाड्याला 27 नंबर एक डिसेंबर पाऊस आणि अक्षरशः थैमान घातले होते

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”