dushkal yadi maharashtra 2023 : राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर पहा यादी

dushkal yadi 2023 maharashtra

dushkal yadi 2023 apply online : राज्याच्या पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने अनेक ठिकाणी पाण्याची आणि गुरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे तरीपण कामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळा जाहीर करण्यात आलेला आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे राज्यात यांचा पावसाने पेक्षा कमी पडल्याने अनेक ठिकाणी पाण्याची खूप टंचाई निर्माण झालेली आहे राज्यातील उर्वरित तालुक्याच्या मंडळात कमी पाऊस झालेला आहे त्या बाबतीत आवश्यकते निकष निश्चित करून तेथे दुष्काळ परिस्थिती पाहून त्या परिस्थितीवर योग्य ती मदत होणार आहे.

केवळ 12% पेरण्या :

दुष्काळ यादी 2023 : मंगळवारी दुपारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतदान पुनर्वसन विभागाचे पीक पाणी परिस्थितीच्या घेतलेल्या अहवालानंतर दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये दुष्काळी व्यवस्थापन संहिता 2016 17 मधला तोफिलीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभाव निर्देशांक विचारात घेण्यात आली आहेत.

व्यवसाय करण्या साठी सरकार देणार इतके लाख कर्ज लगेच करा अर्ज

राज्यात यंदा पावसाच्या प्रमाणात एकूण सरासरीच्या १३ टक्के घट झाली असून रब्बी प्रेरणा देखील संतपणे एकदम हळुवारपणे चालू आहे आतापर्यंत आपल्या राज्यांमध्ये 12% प्रेरणा या झालेले आहेत अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.dushkal yadi 2023 maharashtra

दुष्काळग्रस्त तालुके :

छत्रपती संभाजी नगर जालना पुणे नाशिक बीड लातूर धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या जवळपास सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.

भारतीय डाक अंतर्गत 1900 विविध पदांची भरती सुरू लगेच करा अर्ज

2 ऐवजी आता 3 हेक्टर मर्यादित मदत :

राज्याच्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना या राज्या पती प्रसाद निधीची आणि कशानुसार दोन हेक्टर रोजी आता तीन हेक्टर एवढी मर्यादित मदत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला असून जून ते ऑक्टोबर 2023 मध्ये अतिवृष्टी आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले राज्य आपत्ती प्रतिसाद यांच्या निधीच्या निकषानुसार दोन हेक्टरी एवजी आता त्याचे मर्यादा वाढवणे तीन हेक्टर मर्यादा ही राज्य आपत्ती परिषद निधीच्या दराने मदत करण्याचा निर्णय यावर्षी राज्य शासनाने आपल्या घेतलेला आहे.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”