Dushkal Yadi : या 43 तालुक्यातील गावांना मिळणार 22,500 दुष्काळी आर्थिक मदत पहा यादी

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यात यंदा सरासरी पेक्षाही खूप कमी प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक जिल्हा दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या हातातून संपूर्ण खरीप हंगाम हे वाया गेल्याने शेतकऱ्या प्रचंड मोठ्या आर्थिक नुकसान आलेले आहे यातच आता शेतकऱ्यांना दुष्काळासाठी पिक विमानाने नुकसान भरपाई अनुदान देण्यात येणार आहे यात समाविष्ट करण्यात आलेले तालुके व जिल्हे हे खालील प्रमाणे आहेत.Dushkal Yadi

महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूप कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळजींना परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस पडत नसल्याने बियाणाचे व खताचे मेहनतीची खूप नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी अप्रचंड आर्थिक नुकसानी मध्ये सापडलेला आहे.Dushkal Yadi

पूर्ण होणार घराचे सवप्न गृहकर्जावरील मोदी सरकारची नवीन योजना लागू

यासाठीच राज्यातील सुमारे 44 तालुक्यांमध्ये दुष्काळांचा ट्रॅकर दोन लॉन्च करण्यात आलेला आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील सात जालना जिल्ह्यातील पाच ते सोलापूर जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि इतर अनेक जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांना सरकारकडून हेक्‍टरी 8500 ते 22 हजार 500 असे अनुदान दिले जाणार आहे.Dushkal Yadi

यामध्ये पावसाळा सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस निश्चित पावसात 21 दिवसाहून अधिक प्रदीप पडलेला खंड जमिनीची घटलेली पाणी पातळी पाहता उत्पन्नात 40 ते 50 टक्के घट यावर्षी झालेली आहे शेतकऱ्यांची झालेली नुकसान जनावरांच्या पाण्याचा ओसाराचा देखील गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे पाणीपुरवठ्यासाठी होणाऱ्या स्त्रोताची स्थिती या सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे व याचे परीक्षण करून तालुक्याच्या प्रत्येक गंभीर परिस्थिती असेल अशा ठिकाणी दुष्काळ लागू करण्यात येणार आहे.Dushkal Yadi

दुष्काळी आर्थिक मदत तालुक्याची यादी :

 • मालेगाव
 • उल्हासनगर
 • सिन्नर
 • सिंदखेडा
 • येवला
 • दौंड
 • इंदापूर
 • बारामती
 • मुळशी
 • पुरंदर
 • शिरूर
 • बार्शी
 • वेल्हे
 • करमाळा
 • माढा
 • सांगोला
 • माळशिरस
 • अंबड
 • बदनापूर
 • भोकरदन
 • जालना
 • मंठा
 • कडेगाव
 • खानापूर
 • मिरज
 • शिराळा
 • वाई
 • खंडाळा
 • हातकणंगले
 • गडहिंग्लज
 • छत्रपती संभाजी नगर
 • सोयगाव
 • धारूर
 • अंबाजोगाई
 • वडवणी
 • रेनापुर
 • धाराशिव
 • लोहारा
 • बुलढाणा
 • आष्टी
 • लोणार

हेक्टरी किती पैसे मिळणार :

 • जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये.
 • बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये.
 • बहुवार्षिक पिकासाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये.
Join whatsapp groupJoin Now
PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!