e-shram card apply online : अपघातानंतर मिळते २ लाख रुपये काय आहे योजना

असंघटित कामगाराचे नोंदणी करण्यासाठी विश्राम पोर्टल सुरू करण्यात आलेले असून या योजना अंतर्गत पोर्टलवर लातूर जिल्ह्यातील अनेक कामगारांनी नोंदणी केलेली आहे नोंदणी करणाऱ्या कामगारांना एकही पैसा न भरता तब्बल दोन लाखाची विमा कवच प्राप्त झालेले आहे सीएससी आणि राज्यसेवा केंद्रावर कामगार पोलीस नोंदणी करू शकतात याचा लाभ कामगारांना भविष्यात होणार आहे यासाठी सर्वप्रथम नोंदणी करण्याची गरज आहे दुर्दैवाने कामगारांना अपघात झाला तर ते जिल्हाधिकारी अथवा कामगार कार्याकडे अर्ज करू शकतात.

कामगार योजनेचे निकष :

भाजीपाला विक्री करणारे फळ विक्रेते इलेक्ट्रिशन प्लंबर च्या विक्रेते रस्त्यावरील विक्रेते पीठ गिरणी कामगार पशुपालन करणारे कामगार लहान शेतकरी वीटभट्टी कामगार मनरेगा मजूर माथाडी कामगार ऊसतोड कामगार सुतार कामगार बांधकाम करणारे कामगार शेतात काम करणारी मजूर घरकाम करणारी महिला ऑटो चालक रिक्षाचालक अशा सेविका अंगणवाडी सेविका न्यावी कामगार वृत्तपत्र विक्रेते दुग्ध व्यवसाय करणारी शेतकरी ब्युटी पार्लर कामगार महिला फेरीवाले असंघटित क्षेत्र अधिक 300 क्षेत्रातील कामगार व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला आहे.e-shram card apply online

कारागृह विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत लिपीक व विविध पदांची भरती सुरू लगेच करा अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

ई श्रम पोर्टलवर अनेकांची नोंदणी :

विश्राम पोर्टल सुरू झाल्यानंतर आणि कामगारांना नोंदणी केलेल्या असून याचा फायदा कामगारांना विम्याच्या माध्यमातून होणार आहे ही योजना कामगारासाठी मोठा आधार ठेवणार आहे विमा साठी जिल्हाधिकारी अथवा कामगार कार्यालयाकडे अर्ज करता येणार आहे आत्तापर्यंत आणि कामगारांनी नोंदणी केलेली आहे असे कामगार कार्यालयाकडून सांगण्यात आलेले आहे.

शेतकरी अनुदान योजना तुषार सिंचन व ठिबक सिंचन साठी घ्या अनुदान अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

कामगारासाठी काय आहे विमा कवच योजना :

कामगाराच्या नोंदणीसाठी विश्राम पोर्टलचे नोंदणी करण्यात आलेली आहेत संबंधित कामगारांनी नागरी सुविधा केंद्र व अथवा सीएससी केंद्रावर कामगार सुविधा केंद्र भेट देऊन नोंदणी करावी शिवाय ऑनलाइन वेबसाईटवर ही नोंदणी करता येणार आहे यासाठी अधिक माहितीसाठी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर 14434 टोल फ्री नंबर 180013741150 वर कॉल करता येणार आहे यातूनच कामगारांना विम्याचे सुरक्षा कसे प्राप्त होणार आहे.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”