Exicse Department Recuritment 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत 717 पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज

Exicse Department Recuritment 2023 : Exicse Department of posts under Stenographer (Low Grade), Stenographer, Constable, State Excise, Constable-N-Driver, State Excise, Chaparashi The last date to apply is 01 -December-2023 . The recruitment is done the offical website www.stateexcise.maharashtra.gov.in the total Vacant ७१७ Post announced by Exicse Department the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the Exicse Departmentent The details of the Related recruitment are given in the advertisement. The recruitment advertisement should be read carefully before applying. To get all the next updates regarding this recruitment in time. candididates are advised to follow our website naukaricorner.com to get update for Exicse Department Recuritment 2023 The official www.stateexcise.maharashtra.gov.in

राज्य उत्पादन शुल्क विभाग : राज्य उत्पादन शुल्क विभागमध्ये या लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , चपराशी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे .एकूण रिक्त पदे ५१२ जे उमेदवार या पदा साठी पात्र आहेत . त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारिख ०१ डिसेंबर २०२३ आहे .तरी पात्र उमेदवारानी लवकरात लवरकर अर्ज जमा करावे . उमेदवारानी भरती संदर्भात खाली दिलेली माहिती द्यावी.

Exicse Department Recuritment 2023

  • पदाचे नाव : लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
  • पद संख्या : ७१७ जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकते नुसार .
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • नौकरी चे ठिकाण : महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : ०१ डिसेंबर २०२३

Exicse Department Recuritment 2023

maharashtra state excise department recruitment 2023

पदाचे नावपद संख्या
लघुलेखक (निम्नश्रेणी०५ जागा
लघुटंकलेखक१८ जागा
जवान५६८ जागा
जवान -नि- वाहनचालक७३ जागा
चपराशी ५३ जागा

Educational Qualification For Exicse Department Recuritment 202३

पदाचे नावपात्रता
लघुलेखक (निम्नश्रेणीमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,

मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघुटंकलेखकमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,

लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,

मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
जवानमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
जवान -नि- वाहनचालकइयत्ता ७ वी उत्तीर्ण

वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
चपराशीमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,



Salary Details For Exicse Department Recuritment 2023

पदाचे नावपगार
लघुलेखक (निम्नश्रेणी41800 – 132300 अधिक महागाई भत्ता
लघुटंकलेखक25500 – 81100 अधिक महागाई भत्ता
जवान21700 – 69100 अधिक महागाई भत्ता
जवान -नि- वाहनचालक21700 – 69100 अधिक महागाई भत्ता
चपराशी15000 – 47600 अधिक महागाई भत्ता

How To Apply For Exicse Department Recuritment 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज www.stateexcise.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख : 13 जून २०२३ सायंकाळी ५ वाजे पर्यंत.
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.

Important Docoment For Exicse Department Recuritment 2023

  • शाळा सोडल्याचा दाखला .
  • शेक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
  • अर्जातील नावाचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • मराठी हिंदी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड

: Important Notice For Exicse Department Recuritment 2023

राज्य उत्पादन शुल्क विभागमध्ये या लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , चपराशी पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे .एकूण रिक्त पदे ५१२ जे उमेदवार या पदा साठी पात्र आहेत . त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारिख ०१ डिसेंबर २०२३ आहे.

PDF जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करून Whatsaap Naukaricorner हा जॉईन‘ करा.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!