free raction scheme : 5 वर्ष मिळणार मोफत रेशन केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकार एक जानेवारी 2024 पासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत केंद्रीय मंत्री मंडळाने घेतला.

या योजनेचे उद्दिष्ट 81.35 कोटी लोकांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे असून पाच वर्षासाठी खर्च अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये आहे.

लोकसंख्येच्या मूलभूत आणि अन्न पोषण विषयक गरजा पूर्ण करून कार्यक्षम आणि लक्षित कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रवचन बुद्धता या निर्णयातून दिसून येते अमृत काळात या प्रमाणात अन्य सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वकांक्षा आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित प्रकरणांमध्ये त्यांची भूमिका ही बजावत आहेत.

free raction scheme :

दिनांक 1.1.2024 पासून पाच वर्षासाठी या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य तांदूळ गहू आणि भरड धान्य अन्नसुरक्षा मजबूत करेल आणि लोकसंख्येची गरिबी ही हटवेल या कारणाने कोणत्याही आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पाच लाखाहून अधिक रास्त भाव दुकानांच्या जाळ्याच्या माध्यमातून मोफत अन्यधान्य वितरित करण्यात येणार आहे.

या उपक्रमातील लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही राष्ट्रभाव दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी मिळेल आणि त्यामुळे हे अन्नधान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप मदती होणार आहे आणि रास्त भाव दुकानात मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी मिळेल आणि डिजिटल इंडिया अंतर्गत तंत्रज्ञान आधारित सुधारणांचा भाव म्हणून स्थलांतरण स्थलांतरितांना राज्य अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय यांना पात्रता मिळवून देऊन त्यांना स्थलांतरित असणाऱ्यांना हे उपयुक्त ठरणार आहे देशात एक देश एक शिधापत्रिका अंतर्गत मोफत अन्नधान्य फ्री राशन कि

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”