Google Pay Loan : दिवाळी च्या तोंडावर खुशखबरआता गुगल पे देणार कर्ज

ऑनलाइन कर्ज देणारे अनेक कंपनी आजवर आपण पाहिलेले आहेत मात्र आता इतर कंपन्यावर अवलंबून राहण्यापेक्षा जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे गुगल कंपनी तुम्हाला ऑनलाईन कर्ज देणार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वनाम सामान्य नागरिकांना व छोट्या व्यवसायिकांना त्यांच्या कर्ज पूर्ण करण्यासाठी हे लोन गुगल पे लोन सुविधा म्हणून उपलब्ध करण्यात आलेली आहे.Google Pay Loan

किती मिळणार लोन :

या गुगलच्या नवीन ऑफरमुळे छोट्या व्यवसायिकांना 15000 ते 25000 रुपये पर्यंतचे कर्ज सहज मिळणार आहे त्याची खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेत जायची गरज भासणार नाही गुगल पे नाही तुम्हाला या 15000 रुपयाच्या या कर्जाला Sache Loan असे नाव दिलेले आहे.Google Pay Loan

एक प्रकारचे लहान कर्जाचा प्रकार आहे जी खूप कमी कालावधीमध्ये उपलब्ध आहे त्याचा कार्यकाळ सात दिवसापासून दुबारा महिन्यापर्यंत आहे गुगलने ट्विट करून याबद्दल माहिती दिलेली आहे तीस हजार माझे उत्पन्न असलेल्या लोकांना हे कर्ज मिळू शकते हे गरज पूर्ण करण्यासाठी गुगल पे या कंपनीने यामध्ये पंधरा हजार रुपयांची कर्ज उपलब्ध करून दिलेल्या आहे आणि ते तुम्हाला अकरा रुपये त्यामध्ये फेडता येणार आहे गुगलची ही सेवा छोट्या व्यापारी वर्गांना खूप फायदेशीर ठरणार आहे गुगल कर्ज देण्यासाठी आयसीआयसीआय एचडीएफसी कोटक महिंद्रा बँक या चार बँक अशी करार केलेला आहे.Google Pay Loan

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल पे बिजनेस अॅप वर जावे लागेल यानंतर तुम्हाला लोन या विभागात जावे लागेल आता कर्जाची रक्कम एवढा आणि पुढील वर क्लिक करा येथे केवायसी ती केवायसी सोप्या पद्धतीने व सोप्या पायऱ्या आहेत त्याप्रमाणे केवायसी करून तुम्ही 15000 ते 25 हजार रुपये पर्यंतचे कर्ज अगदी सोप्या पद्धतीने मिळू शकतात.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”