gopinath munde apghat vima yojana : शेतकरी पत्नीचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाल्यास पतीला दोन लाखाचे मिळणार अर्थसहाय्य

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये राज्य शासनाने महत्त्वाचे काही बदल केले आहेत नव्या बदलानुसार शेतकरी महिलेचा बाळातपणात मृत्यू झाल्यास वारसदार असलेल्या पतीला दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.gopinath munde shetkari apghat vima yojana application form pdf

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सहानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतात काम करताना अथवा शेत शिवारात सर्प 2009 मृत्यू झाल्यास वीस पडून मृत्यू झाल्यास तसेच इतर प्रकारचे अपघात होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला योजनेच्या निकषानुसार चालू वर्षात दहा वर्षांना वीस लाखाची मदत देण्यात आलेली आहे. या योजनेची प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी शेतीत काम करताना कुठलीही घटना घडली की महिनाभरात अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्यास आवाहन केले जात आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत देशी गाई साठी अर्ज सुरू अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

गोपीनाथ मुंडे अपघात विमा सानुग्रह योजना :

शेतात काम करताना अपघात वीज पडणे पूर सर्पद अंश विजेचा धक्का बसणे या संस्था अपघात विविध कारणाने शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तसेच काही वेळेस अपघात अपंग तोही येते अशा शेतकऱ्यांना अथवा वारसांना अनुदान देण्यात येते गर्द कर्त्यांना व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंबाची उत्पादन उत्पादनाचे साधन बंद होऊन आर्थिक अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशावेळी या योजनेतून अर्थसहाय्य केले जाते.

बाळातपणात मृत्यू झाल्यास पतीला दोन लाख रुपये :

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती मे सुरक्षा सानुगृह योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या पत्नीचा बाळातपणा दरम्यान मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शासनाच्या नव्याने यामुळे या लाभ दिला जाणार आहे त्यामुळे संकटकात अर्थशाय्य खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.

योजनेसाठी प्रस्ताव दाखल करावेत :

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती उमासहानग्रहा योजनेअंतर्गत अपघात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मध्ये दिली जाते आता शेतकरी महिलेचा बाळ पुन्हा मृत्यू झाल्यास पतीला दोन लाख रुपये देणार असल्याचे सांगण्यात आलेले असून दरम्यान शेतकऱ्याचा अपघात होऊन जखमी झाल्यास पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास सरपंच अथवा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्यास पण वारसाला मदत दिली जाणार आहे.

प्रस्ताव कसा पाठवायचा :

  • वर्षांनी अपघाताची घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे कागदपत्रे अर्ज करणे गरजेचे आहे.
  • अर्जासोबत मेडिकल रिपोर्ट स्वच्छ धन अहवाल सातबारा मृत्यूचा दाखला अधिक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील दहा वर्षांना वीस लाख रुपयांच्या अनुदान देण्यात आलेले आहे माहिती जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी कार्यरतन देण्यात आलेल्या.

अन्न नागरी पुरवठा विभाग अंतर्गत 345 विविध पदाची भरती सुरू लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

2023 वर्षात दहा प्रस्तावांना मंजुरी :

  • चालू वर्षाच्या योजनेअंतर्गत एकूण दहा प्रस्तावना मंजुरी देण्यात आलेली आहे 20 लाख रुपयांच्या अर्थसहाय्य पण दिले गेलेले आहे.
  • प्रस्तावासोबत आवश्यकता कागदपत्राची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे त्यात घटनेचा पंचनामाचा अहवाल पण सादर करणे महत्त्वाचे आहे
सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”