gul bajar bhav Today : गुळाचा गोडवा वाढला भावही वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा दररोज 700 क्विंटनची आवक सुरू

राज्यातील गुळाचा प्रमुख बाजारपेठ मध्ये लातूर हे मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाते येथील गुळाला विदर्भ खानदेश गुजरात मध्ये ही मोठी मागणी आहे. मकर संक्रांति निमित्ताने बाजारपेठेत गुळाची मागणी वाढली आहे शहरातील बाजार समिती दररोज सरासरी 700 ते 600 प्रतिक्विंटल पर्यंत आवक होत आहे सध्या सर्वसाधारण 3700 पर्यंतचा भाव हा गुळाला मिळत असल्याने शेतकरी खूप आनंद उत्सव करत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 700 रुपयाची उदर वाढ झाली असल्याने त्यामुळे गुळ उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याने गोडवा वाढल्याचे शेतकऱ्यांमध्ये पहावयास मिळत आहे.

गुळाचा हंगामा साधारणतः नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत राज्यातील गुळाच्या प्रमुख बाजारपेठामध्ये लातूर आहे येथील गुळाचा विदर्भ खानदेश गुजरातमध्ये मोठे वागले आहे काही वर्षापूर्वी येथील बाजार समिती दररोज जवळपास 25 ते 30 हजार गुळाच्या डागाची आवक होत होती मात्र काही वर्षापूर्वी कामगाराची कमतरता त्यामुळे साखर कारखाने गुळ पावडर कारखाने निर्माण झाल्याने जिल्ह्यातील गूळ उत्पादनावर संक्रांत आलेली दिसून येत होते मात्र आता काही शेतकरी आजरी गुळाची उत्पादन घेतात ग्राहकांची मागणी जाणून घेऊन त्या पद्धतीने शेतकरी गूळ उत्पादक करीत असतो.

सर्वसाधारण 3700 रुपये :

लातूर येथील बाजार समितीच्या माणिकराव सोनवणे गुळ मार्केटमध्ये दररोज जवळपास 600 क्विंटल पर्यंत आवक होत आहे कमाल दर चार हजार पन्नास रुपये तर किमान भाऊ 3275 रुपये मिळत आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण भाव 3700 प्रतिक्विंटल मिळत आहे.

उत्पादन घटले मागणी वाढली :

काय वर्षात साखर कारखाने गुळ पावडर कारखाने सुरू झाल्याने जिल्ह्यात गोळ्याचे उत्पादन घटलेले आहे लातूर कोल्हापूर सांगली कराड येथील गुळाचा मागणी आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वसाधारण पदरात जवळपास 700 रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे याचा उत्पादकाला उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक लाभ ही झालेला दिसून येत आहे.

गुराळ चालवणे कठीण :

गुराळ साठी मजुराची आवश्यकता असते मात्र सध्या मजूर मिळत नसल्याने त्यात मोजणीत वाढलेली आहे शिवाय खत आणि औषधाच्या किमती वाढल्यात उत्पादनाने खर्चाचे गणित जुळत नाही त्यामुळे गुऱ्हाळ चालवणे देखील शेतकऱ्यांसाठी कठीण होत जात आहे.

शरीरासाठी गुळाचे फायदे :

गुळ हे अक्षरासाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे गुळामध्ये कायबोनेटेड ग्लुकोज ब्लॉक कॅल्शियम मॅक्झिम असे घटक असतात त्यामुळे नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत ठरते गुळामुळे पचनशक्ती चांगली होते रोगप्रतिकारशक्ती वाढते हाडे मजबूत होण्यास मदत होते रक्त वाढ होते पित्तनाशक आहे त्यामुळे गुळ येथे योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे हंगामी तसेच प्रवास करण्याचे गुन्हा सोबत ठेवावा दिवसभरातून 25 ग्राम गोळी स्वतः सेवन करावे असे डॉक्टरांचा सल्ला घेऊन सांगितलेली आहे.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!