savitribai phule yojana maharashtra : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकार चा मोठा निर्णय शासन देणार ६०,००० रुपये अनुदान पहा संपूर्ण योजना

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केलेले आहे सरकार मित्र मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गातील उच्च शिक्षण घेणारे विद्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे यातच वस्तीग्रह प्रयोजना मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून रक्कम दिली जाणार आहे मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीने 60 हजार रुपये हे अनुदान देण्यात येणार आहे.

शासन निर्णय :

Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme : याबाबत शासन निर्णय सांगण्यात आलेली आहे की वस्तीगृहात प्रवेशना मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणारे आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्याकडे योजना राबविण्यात येणार आहे

महाडीबीटीच्या ट्रॅक्टर आणि इतर अवजारांच्या अनुदानात भरघोस वाढ एवढे मिळणार अनुदान

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना :

राज्य सरकारने इतर मागासवर्ग ओबीसी विमुक्त जाती भटक्या जाती जुमती आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील वस्तीगृह प्रवेशना मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्यावर अनिमानाच्या ठिकाणांच्या आधारे 38 हजार ते साठ हजार रुपये दरवर्षी अनुदान दिले जाणार आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजने साठी पात्रता:

  • विद्यार्थी इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग प्रवर्गातील असावा.
  • विद्यार्थी महाराष्ट्रातील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयात नियमितपणे अभ्यास करत असावा.
  • उदय ती वस्तीगृहात प्रवेश घेण्यात पात्र नसावा.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 300 Assistant सहाय्यक पदाची भरती सुरू लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

वस्तूला प्रश्न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्च साठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणार आदिवासी विकास विभागाच्या पंडित दिन उपाध्ये व सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष प्रवाह मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजना सुरू करण्याचा निर्णय 19/10/2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!