Income Certificate : अगदी सोप्या पद्धतीने उत्त्पानाचा दाखला कसा काढायचा वाचा सविस्तर

केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास उत्पन्नाची आठ निश्चित करण्यात येते सरकारकडून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांसाठी वार्षिक उत्पन्नाचे मर्यादा ही ठरवून देण्यात आलेली आहे शिक्षण घेताना देखील विद्यार्थ्यांना विविध सहकारी योजना शिष्यवृत्ती चा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला हा जमा करावा लागतो हा दाखला जवळच्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवर देखील काढता येते.

उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकत प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. utpanacha dakhala in marathi documents

उत्पन्न दाखल्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

स्वयंघोषणापत्र : उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी स्वयंघोषणापत्र हे भरून द्यावे लागते हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत हे भरून द्यावे लागते. (उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा)

आपले सरकार वर नवीन वापरकर्ते नोंदणी या लिंक वर जाऊन नाव मोबाईल नंबर आणि मेल आयडी टाकून तुमची लॉगिन तुम्ही करून घेऊ शकता लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड वर विविध विभाग पाहायला मिळतील त्यामधून तुम्ही महसूल विभाग निवडा यातून पुढे महसूल सेवा निवडा तिथून पुढे तुम्ही उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकतीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्राची यादी वाचून घ्या त्याप्रमाणे ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावी लागणार आहेत.

वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती पत्ता किंवा किती वर्षापासून त्या पत्त्यावर राहतो ही माहिती सदर सादर करावी अपलोड करायची असणारी कागदपत्र ही 75 केली ती 500 केबीच्या दरम्यान असावी सर्व कागदपत्रे अपलोड करा फोटो आणि सही देखील अपलोड करावे यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा व जी पावती मिळेल ती सेव करून ठेवावी. utpanacha dakhala in marathi documents

आपले सरकार अर्ज सादर केल्यानंतर पंधरा दिवसापर्यंत आपल्याला मिळकती प्रमाणपत्र मिळेल काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास पंधरा दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगिन वर जाऊन आपण अर्ज हे अपील करू शकता

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती! श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत 10 वी पास अंतर्गत विविध पदांची भरती Axis Bank careers : AXIS bank मध्ये विविध पदाची भरती सुरु लगेच करा अर्जAxis Bank careers : AXIS bank मध्ये विविध पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज