India Post Bharti 2023: इंडियन पोस्ट अंतर्गत १९०० पदाची भरती सुरु Apply Online

India Post Recruitment 2023

डाक विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 1900 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करायचा आहे. सादर करण्याची अंतिम तारीख 09 डिसेंबर 2023 आहे .

  • पदाचे नाव : “पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
  • पद संख्या : 1900
  • नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • अर्ज शुल्क : १०० रुपये
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : 09 डिसेंबर 2023  
  • अधिकृत वेबसाईट : indianpost.gov.in

खात्यात पैसे आले नाहीत चिंता नको इथे करा तक्रार योजनेच्या तक्रारी साठी व अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

India Post Apply Online 2023

पदाचे नावजागा
पोस्टल असिस्टंट598
मेल गार्ड143
सॉर्टिंग असिस्टंट585
पोस्टमन03
मल्टी टास्किंग स्टाफ570
पदाचे नावपात्रता
पोस्टल असिस्टंटDegree
मेल गार्डDegree
सॉर्टिंग असिस्टंट12 वी
पोस्टमन12 वी
मल्टी टास्किंग स्टाफ10 वी

How To Apply For India Post Recruitment 2023

सार्वजनिक आरोग्य विभाग प्रवेशपत्र उपलब्ध वरती दिलेल्या लिंक का जाऊन भेट द्या

  • उमेदवारांनी अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : 09 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : indianpost.gov.in
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे. gds online recruitment 2023
PDF जाहिरातCLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!