India Post Recruitment 2023:भारतीय डाक अंतर्गत १९०० पदाची भरती सुरु

India Post Recruitment 2023

डाक विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 1900 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करायचा आहे. सादर करण्याची अंतिम तारीख 09 डिसेंबर 2023 आहे .

 • पदाचे नाव : “पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
 • पद संख्या : 1900
 • नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
 • अर्ज पद्धती : ऑनलाईन
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
 • अर्ज शुल्क : १०० रुपये
 • अर्ज करण्याची शेवट तारिख : 30 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट : indianpost.gov.in

आज पासून हे नवीन नियम लागू सामान्य माणसाच्या खिशावर होणार परिणाम

India Post Recruitment 2023

पदाचे नावजागा
पोस्टल असिस्टंट598
मेल गार्ड143
सॉर्टिंग असिस्टंट585
पोस्टमन03
मल्टी टास्किंग स्टाफ570
पदाचे नावपात्रता
पोस्टल असिस्टंटDegree
मेल गार्डDegree
सॉर्टिंग असिस्टंट12 वी
पोस्टमन12 वी
मल्टी टास्किंग स्टाफ10 वी

How To Apply For India Post Recruitment 2023

हे पण वाचा पोस्ट ऑफीस मध्ये नवीन धमाकेदार योजना

 • उमेदवारांनी अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
 • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
 • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
 • अर्ज करण्याची शेवट तारिख : 09 डिसेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट : indianpost.gov.in
 • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरातCLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”