Kamgar Yojana:कामगारांना महिन्याला तीन हजार पेन्शन राज्य शासनाचा निर्णय

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना: असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या मातारपणात महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री श्रमजी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. यासाठी कामगार कार्यालयामध्ये नोंदणी करावी लागणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या उत्तरा उत्तरा वयात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.मुलांवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने प्रधानमंत्री समृगी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. प्रत्येक महिन्याला 55 ते दोनशे रुपये हप्ता भरल्यानंतर वयाची साठी ओलांडल्यानंतर या कामगारांना तीन हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. या कामगार अधिकाऱ्याकडे लागणार नोंदणी करावी लागणार आहे.

18 ते 40 वयोगटातील मजुरांसाठी :

18 ते 40 वयोगटातील मजुरांसाठी श्रमयोगी मानधन पेन्शन योजना केंद्र शासनाने सुरू केलेली आहे. लाभासाठी कामगार कल्याण अधिकार कार्यालयात नोंद आवश्यक आहे. नंतर महिन्याला तीन हजारांची पेन्शन: साठ वर्षे झाल्यानंतर या योजनेअंतर्गत महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन असंघटित कामगारांना मिळेल मात्र त्यासाठी मिळण्याला पंचावन्न ते दोनशे रुपये हप्ता लागतो. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

महत्वाचे : 1 लाख मध्ये सुरू कर आपला स्वतःचा व्यवसाय आणि मिळवा भरघोस नफा

काय आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना :

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना व संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे.या योजनेमध्ये कामगारांना वयाच्या साठी नंतर प्रति महिना तीन हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळणार आहे त्यामुळे वृद्धापकाळात मदत होणार आहे.

हे पण वाचा : लेक लाडकी योजना मुलींना मिळणार 1लाख 10 रूपये वार्षिक

महिन्याचे उत्पन्न 15000 पेक्षा कमी असावे :

पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कामगारांचे महिन्याचे उत्पन्न 15000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.तरच या योजनेसाठी लाभार्थी पात्र होऊ शकतात.

अर्ज कोठे करणार :

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज करता येतो.
  • अधिक माहितीसाठी कामगार कार्यालयात विचारपूस करता येणार आहे आवश्यकता कागदपत्राची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.
Join whatsapp groupJoin Now
सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”