Kothimbir Bhav today : कोथिंबीर मुळे शेतकरी ग्राहक हैराण व्यापारी मात्र मालामाल

कोथिंबीर आजचा भाव लातूर

बाजारात सध्या कोथिंबीर चे भाव कडाडलेले दिसून येत आहेत शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही पदरी पडत नाही चांगल्या कोथिंबीरचा जवळपास 30 ते 40 रुपये किलोचा भाव मिळत आहे व्यापारा कडून मात्र याची विक्री चढाप्रमाणे केली जात आहे किरकोळ बाजार कोथिंबीर ₹5 विकली जात आहे यातून शेतकरी आणि ग्राहक खायला नाहीत त्यामुळे व्यापारी मात्र मालामाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिवाळीनंतर कोथिंबीर झालेली दिसून येत आहे अनेक शेतकरी उपलब्ध पाणीसाठावर कोथिंबीरची लागवड केली होती मात्र दरात घसरण झाल्याने मोठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागत आहे अनेक शेतकऱ्यांनी बाजारात चार पैसे होतील अपेक्षेने किरकोळ वेगळे केले मात्र पाव किलो पेक्षाही जास्त वजनाची पेंडी ₹10 किलोला विक्री जात होती जेवढी विकली तेवढी विकून शेतकरी वरून जागेवर ठेवून जात होते.

साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विकास महमंडळा मार्फत शिक्षणा साठी मिळणार कर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांना मोठा पवार फटका बसला होता त्यामुळे शेतकरी त्या मिळेल त्या भावाने विक्री करून सध्या कोथिंबीर विकून मिळेल तेवढे नफा कमवत आहेत.

किमान 80 रुपये तरी भाव मिळावा :

कोथिंबीरची मध्यंतरी झालेले धोके पावसामुळे नुकसान सध्या बाजारात चांगल्या कुटुंबीला 30 ते 40 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्याकडून सांगितले जात आहे यातून उत्पादन खर्च निघत नाही किमान खर्च तरी निघेल अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”