lek ladki yojana 2023 : लेक लाडकी आता नव्या स्वरूपात लगेच करा अर्ज

lek ladki yojana 2023 online apply

lek ladki yojana marathi : मुलीचा जन्मदर वाढविणे मुलीच्या शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरू मदत व्हावी याकरिता शासनाने माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे या योजनेनुसार पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात एक एप्रिल 2023 यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे . lek ladki yojana 2023 maharashtra in marathi

मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना 1 ऑगस्ट 2017 मध्ये सुरू केली गेली होती यामध्ये एका मुलीवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया lek ladki yojana 2023 maharashtra केल्यास पन्नास हजार रुपये त्या मुलीच्या नावावर केलेल्या 25 हजार रुपयांचा ठेव पावत्या दिल्या जात होत्या तसेच दांपत्यास एक मुलगा व एक मुलगी झाल्यास हा लाभ दिला जात नव्हता शासनाने मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी व प्रोत्साहन व होणाऱ्या मुलींना शिक्षणासमत व्हावी या हेतूने ही नवीन योजना सुरू केली आहे.

इंडियन पोस्ट अंतर्गत 1900 पदाची भरती सुरू शेवट तारीख 9 December 2023 अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

योजनेचे स्वरूप :

पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील त्याचप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुधारित करून राज्यात एक एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकीयोजना सुरू करण्या शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे .

lek ladki yojana maharashtra

आवश्यक कागदपत्रे : lek ladki yojana 2023 maharashtra

  • लाभार्थ्याचा जन्माचा दाखला कुटुंबप्रमुखाचा एक लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला
  • लाभार्थी पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकची पहिल्या प्राणाची छायांकित प्रत पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड व त्याचे छायांकित प्रत
  • मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याचे मतदान यादीत नाव आवश्यक.
  • संबंधित टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला

खात्यात पैसे आले नाहीत चिंता नको इथे करा तक्रार योजनेच्या तक्रारी साठी व अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

नियम व अटी :

ही योजना पिवळ्या व केशरी शिरापत्र धार कुटुंबामध्ये एक एप्रिल 2023 रोजी त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलींना लागू राहील पहिल्या आपत्या च्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पिताने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे हे अनिवार्य आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!