lek ladki yojana maharashtra : मुलीचा जन्म 01 एप्रिल 2023 नंतर झाला का ? तर 01 लाखाचा मिळणार लाभ

मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी मुलीचा जन्मदर वाढवणे मुलीच्या शिक्षणाच्या न देण्यासाठी राज्य शासनाने लेक लाडकी ही योजना सुरू केलेली आहे एक एप्रिल 2023 सातवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये चा लाभ मिळणार आहे योजनेच्या माध्यमातून मुलीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

शासनाच्या वतीने महिला व बालविक कल्याण विभागामार्फत ही माजी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येत होते दरम्यान त्यात काही सुधारणा आवश्यक असल्याने पाहून आता लेक लाडकीयो जुना ही सुरू करण्यात आलेली आहे मुलीचा जन्मदर वाढविणे मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे मुली मुलीचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे मुलीचे व 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये दिले जाणार आहे.

काय आहे योजना : lek ladki yojana

  • माझी कन्या भाग्यश्री योजना ही आधी प्रमुख करून राज्यात एक एप्रिल 2023 पासून मुलीचा जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत पाच टप्प्यात एक लाख एक हजार रुपये मुलीच्या खात्यावर शासनाकडून जमा केले जाणार आहेत.

कागदपत्रे काय लागणार :

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थ्याच्या आधार कार्ड पालकांच्या आधार कार्ड
  • रेशन कार्ड

उत्पन्न लाखापर्यंत असावे :

योजनेच्या लाभासाठी कुटुंबप्रमुखांचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा अधिक नसावी या संदर्भात तहसीलदारांचा दाखला महत्त्वाचा आहे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचे योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाभार्थी कुटुंब नियोजनाचा लाभ घ्यावा :

लेक लाडकी योजना संदर्भात जिल्हा परिषद सीओ अनमोल शहर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती सुरू आहे लाभासाठी पालकांच्या आधार कार्ड लाभार्थी व माता यांची संयुक्त बँक खात्याच्या पासबुक रेशन कार्ड महत्त्वाचे आहे पिवळे अथवा केशरी राशन कार्ड दर कुटुंबाची योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजना कोणाला लागू होणार :

  • कुटुंबाची पिवळ्यात व केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक.
  • एक एप्रिल 2023 व त्यानंतर जन्माला येणार आहे एक आठवा दोन मुलींना लागू होईल तसेच एक मुलगा व मुलगी असल्यास मुलींना लागू राहील.
  • पहिले अपत्यास तिसरा अर्थासाठी व दुसऱ्या अपत्याचा दुसरा हप्ता साठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

योजनेसाठी संपर्क करा :

लेक लाडकी ही योजना जिल्हा परिषदेच्या व महिला बालकल्याण विभाग मार्फत राबविण्यात येत आहे या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो तसेच अंगण अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका व सेविका यांच्याकडे चौकशी करता येते.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”