लोकमान्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज ! Lokmanya Pathsanthan Bank Bharti 2023

Lokmanya Pathsanthan Bank Bharti 2023

लोकमान्य सहकारी बँक परळी वैजनाथ, जि. बीड  अंतर्गत “विभागीय व्यवस्थापक, शाखाव्यवस्थापक, रोखपाल / लिपीक, सेवक, पिग्मी एजन्ट” पदांच्या एकूण  १९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ते ०८ नोव्हेंबर 2023

  • पदाचे नाव : विभागीय व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, रोखपाल / लिपीक, सेवक, पिग्मी एजन्ट
  • पद संख्या : 05
  • नौकरीचे ठिकाण : परळी वैजनाथ, देगलूर, बीड, रेणापूर, सोनपेठ
  • मुलाखतीचा पत्ता –
    • विवेकानंद नगर, परळी वैजनाथ, जि. बीड, महाराष्ट्र
    • देगलूर, महाजन कॉम्प्लेक्स, पहिला मजला, भवानी चौक, देगलूर, जि. नांदेड
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • मुलाखतिची तारीख : ०५ ते ०८ नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : www.lokmanyasociety.org

प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत महिलांना मिळणार 11000 रूपये

Lokmanya Pathsanthan Bank Bharti 2023

पदाचे नावपात्रता
विभागीय व्यवस्थापकबी. कॉम. एम. कॉम./जिडीसी ॲण्ड ए / एम. बी. ए. अनुभव ५ वर्षे, संगणकाचे ज्ञान आवश्यक
शाखा व्यवस्थापकबी. कॉम. एम. कॉम./जिडीसी ॲण्ड ए / एम. बी. ए. अनुभव ५ वर्षे, संगणकाचे ज्ञान आवश्यक
रोखपाल / लिपीकपदवीधर, संगणकाचे ज्ञान आवश्यक
सेवक१० वी / १२ वी पास/नापास
पिग्मी एजन्ट१० वी / १२ वी पास/नापास

How To Apply For Lokmanya Pathsanthan Bank Bharti 2023

मिळणार 5लाखा पर्यंत मोफत उपचार करा हे महत्त्वाचे काम

  • उमेदवारांनी अर्ज ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख ::  ०५ ते ०८ नोव्हेंबर 2023
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”