Maharashtra education society pune bharti 2023 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत विविध पदाची भरती सुरु

Maharashtra education society pune bharti 2023

हाराष्ट्रा एज्युकेशन सोसायटी पुणे  अंतर्गत “CSR समन्वयक, प्लेसमेंट अधिकारी, सुविधा अधिकारी, सहाय्यक सुविधा अधिकारी” पदांच्या एकूण  १९२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2023 आहे .

 • पदाचे नाव : “CSR समन्वयक, प्लेसमेंट अधिकारी, सुविधा अधिकारी, सहाय्यक सुविधा अधिकारी”
 • पद संख्या : 05
 • नौकरीचे ठिकाण : पुणे
 • अर्ज पद्धती : ऑनलाईन ( ई मेल )
 • ई-मेल पत्ता –  jobs@mespune.in
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
 • अर्ज करण्याची शेवट तारिख :  १९ नोव्हेंबर २०२३
 • अधिकृत वेबसाईट : mespune.in

प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत महिलांना मिळणार 11000 रूपये

Maharashtra education society pune bharti 2023

पदाचे नावजागा
CSR समन्वयक01
प्लेसमेंट अधिकारी01
सुविधा अधिकारी02
सहाय्यक सुविधा अधिकारी01
पदाचे नावपात्रता
CSR समन्वयकPost Graduate Degree
प्लेसमेंट अधिकारीPost Graduate Degree
सुविधा अधिकारीPost Graduate Degree
सहाय्यक सुविधा अधिकारीPost Graduate Degree

How To Apply For Maharashtra education society

pune bharti 2023

मिळणार 5लाखा पर्यंत मोफत उपचार करा हे महत्त्वाचे काम

 • उमेदवारांनी अर्ज Online ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
 • ई-मेल पत्ता –  jobs@mespune.in
 • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
 • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
 • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
 • अर्ज करण्याची शेवट तारिख ::  १९ नोव्हेंबर २०२३
 • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Nowसैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”