10 वी पास उमदेवाराना महावितरण मध्ये नौकरीची उत्तम संधी लगेच करा अर्ज ! Mahavitran bharti 2023

Mahavitran bharti 2023

Mahavitran bharti 2023 : Mahavitran bharti 2023 of posts under The last date to apply is . The recruitment is done the offical website the total Vacant Electrical,Wireman, COPA  announced by the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for The details of the Related recruitment are given in the advertisement. The recruitment advertisement should be read carefully before applying. To get all the next updates regarding this recruitment in time. candididates are advised to follow our website naukaricorner.com to get update for The official Website

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड  येथे “वीजतंत्री, तारतंत्री, कोपा पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नाव : वीजतंत्री, तारतंत्री, कोपा
  • पद संख्या : 34 जागा
  • अर्ज शुल्क :
    • खुला प्रवर्ग : १००० रु
    • राखीव प्रवर्ग : 200 रु
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • शैक्षणिक पात्रता : 10 वी ITI शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • वयोमर्यादा : १८ वर्ष ते ३० वर्ष
  • अर्ज करण्याची शेवट तारिख :  9 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट :  www.mahadiscom.in

Mahavitran bharti 2023

पदाचे नाव संख्या
वीजतंत्री, तारतंत्री, कोपा३४ जागा

Education Qualification For Mahavitran bharti 2023

पदाचे नावपात्रता
वीजतंत्री१० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. / वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण 
तारतंत्री१० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. / वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण 
कोपा१० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. / कोपा परीक्षा उत्तीर्ण परीक्षा उत्तीर्ण 

How To Apply For Mahavitran bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख :  9 ऑक्टोबर 2023
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.

Mahavitran bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथेवीजतंत्री, तारतंत्री, कोपा पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  9 ऑक्टोबर 2023 आहे.. अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची आहे

PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करून Whatsaap Naukaricorner हा जॉईनकरा.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!