maka lashkari ali upay : शेतकऱ्यापुढे नवे संकट हरभरा पिकावर मर रोगाचा आणि ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

गत पावसाळ्यात अल्पप्राजन्यमान झाले असले तरी रब्बी हंगामातील पिकांचा वाढलेला आहे सध्या हरभरा वाढीच्या अवस्थेत असून वातावरणातील बदलामुळे मोर रोगाचा वर्ग झालेला दिसून येत आहे तरी काही ठिकाणच्या जवारीवर लष्करी अळी दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवी संकट निर्माण झालेले असून रोगाच्या नियंत्रणासाठी औषधाची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

गत आठवडा पासून वातावरणात पुन्हा बदल झालेला आयुर्वेद गर्व वाढल्याने थंडी अधिक जाणवत आहे वातावरणातील बदलाचा रब्बी हंगामातील पिकावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आयोगात पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असल्यामुळे जिल्ह्यातील नदीला आहे त्यामुळे मध्यम व लघु प्रकल्प अपेक्षित जलसाठा झालेला नाही परिणामी यंदाच्या अंगामात रब्बीचा पेरा घटेल अशी भीती व्यक्त होत आहे मात्र आतापर्यंत तीन लाख 31 हजार 630 हेक्टर वरंबीचा तेरा झालेला दिसून येत आहे.

सिर्फ 14 रुपये प्रति किलो प्याज ने कर दी किसानों की दुर्दशा

जवारी पीक वाडीच्या अवस्थेत :

जिल्ह्यात 32,557 हेक्टर रब्बी ज्वारीचा पेरा झालेला आहे सध्या हे एक वाडीच्या अवस्थेत आहे काय ठिकाणी लष्कराचा पाठदुभाव दिसून येत आहे त्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची अथवा एक्झाम 1500 पीपीएम 50 मिली दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. मेट्रो हायजिय अनिसोल्फी 50 g महत्व नोमुरिया रेलॉई ५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केलेले आहे.

शेंगा पोखरणारी अळी :

सध्या तू तुझ्या शेंगा घरी पकवतेच्या अवस्थेत आहेत तसेच काही ठिकाणी काढणीलाही सुरुवात झालेली आहे दरम्यान काही ठिकाणी शेंगा पोखरणीला अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.त्यासाठी ऍग्रो डिरॉक्टिन 300 त्यासाठी ऍग्रो डिरॉक्टिन 300 पीपीएम 50 मिली अथवा एच ए एन पिवी विषाणूची 5 मिली प्रतिदहा मिली हिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी.

10 वी पास उमेदवार साठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधे 446 पदाची भरती सुरू पोस्ट नाव बॅक ऑफिस जागे साठी भरती सुरु अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

पावणेतीन लाख हेक्टर वर हरभरा :

  • जिल्ह्यात हरभऱ्याच्या पेरा दोन लाख एकत्र हजार 462 हेक्टर वर झालेला असून सुद्धा पीकवाडीच्या अवस्थेत आहे.
  • काही ठिकाणी पीक फुलोऱ्यात आहे दरम्यान काही ठिकाणी मर रोगाचा प्रभाव दिसून त्यासाठी पक्षी थांबे प्रोजेक्टर 50 वा करावे.
  • पाच टक्के निंबोळी अर्काचे फवारणी करावी मोर रोगाच्या नियंत्रणासाठी कायबोहाइड्रिक 50/10 लिटर पाण्यात फवारणी करावी.

शेतकऱ्यांनी उपायोजना कराव्याताचे कृषी अधिकारी कार्यालय तंत्र अधिकारी यांनी सांगितलेले आहे.

Join Whatsapp group

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”