Maratha Andolan : मराठा आंदोलक आक्रमक, गावबंदी मुळे अजित पवार यांचा कार्यक्रम रद्द

आरक्षणासाठी मराठा आंदोलन आक्रमक झाल्यात यामुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आले आहे गावबंदीचा निर्णय याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अजित दादा पवार यांनाही बसला आहे त्यामुळे त्यांनी कार्यक्रम हे रद्द केले आहेत.Maratha Andolan

राज्यात सर्वत्रच मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे की कडे जालना मधील अंतरवली येथे मनोज रंगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे याचवेळी राजकीय नेत्यांना सर्वत्र गावबंदी केलेली आहे राज्यातील आणि गावांनी हा निर्णय घेतला आहे गावबंदीचा निर्णयाचा फटका राज्याची उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना बसला आहे आज शनिवारी माळेगाव येथील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार होता परंतु गाव बंदीच्या निर्णयामुळे त्यांनी हा कार्यक्रम रद्द केलेला आहे सखुसमोर मराठा समाजाकडून अजित दादा पवार यांनी गावातील अशी ही भूमिका घेतलेली आहे.Maratha Andolan

कोजागरी आणि ग्रहण एकाच दिवशी असल्यामुळे करू नका ‘या’ चुका नाहीतर आयुष्यभर…

अजित पवारांनी पाठवलेला निरोप :

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते माळेगाव येथे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता परंतु राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय नेत्यांना गावबंदी असल्यामुळे अजित दादा पवार यांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यात मराठा समाज आरक्षण देण्याची मागणी मान्य झाली नाही त्यामुळे अनेक ठिकाणी सगळं मराठा समाजाने सहकार उपोषण सुरू केलेले आहे तसेच राजकीय नेत्यांना गाव बंदी केली आहे यामुळे माळेगाव येथील कार्यक्रमास येणार नसल्याचे अजित दादा पवार यांच्याकडून कळविण्यात आलेले आहे.Maratha Andolan

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”