Maratha education loan : मराठा मुलांना 40 लाखापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी

student loan : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 40 लाख रुपयांची व्याजमापी शैक्षणिक कर्ज योजना आणण्याचा निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने घेतलेला आहे या विषया संदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होईल अशी माहिती अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद मध्ये सांगितलेले आहे.

याबाबतची माहिती देताना पाटील म्हणाले की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज लागणारी व्याज महामंडळाने भरावे अशी मागणी मराठा समाज बांधवाकडून करण्यात येत आहे समाज बांधवाकडून या मागणीची दखल घेऊन महामंडळाच्या बोर्ड बैठकीत मराठा विद्यार्थ्यांसाठी 40 लाख रुपये पर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत शासन निर्णय लवकर जाहीर करण्यात येणार आहे.

तलाठी भरतीचा निकाल जाहीर निकाल पाहण्यासाठी व अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या*

महामंडळाचे लवकरच कॉल सेंटर :

education loan : महामंडळाच्या योजना ची माहिती सर्वसामान्य मराठा समाजाला वगे तसेच महामंडळाकडून कर्ज घेतल्यानंतर व्याज परतावा मिळण्यात काही अडचणी येत असेल तर याविषयी तक्रारीचे निरसन करणे आणि कर्जत प्रस्ताव बँकेचे निर्णय घेतलेला आहे.अधिक माहिती देण्यासाठी महामंडळाचे कॉल सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.

11 कोटी 84 लाखाचा गट कर्ज व्याज परतावा :

गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गशासकीय नोंदणी कृत संस्था कंपन्यांना उद्योगासाठी 50 लाख रुपयापर्यंतचा कर्ज मर्यादेसाठी घेतलेला कर्ज 12% अथवा १५ टक्के लाखाचा मर्यादित कर्ज पडताळा दिला जातो या अंतर्गत 624 जणांना महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र प्रदान केले जाते यापैकी 476 लाभार्थ्यांना बँकेकडून 84 लाख रुपये व्याज परतावा देण्यात येणार आहे.

गट प्रकल्प कर्ज योजना अंतर्गत दहा लाख रुपयांचा बिनव्याजी कर्ज उद्योगासाठी सात वर्षाचा व्याजमाफी योजना राबवली जाते या योजनेत 35 अर्जदारांना तीन कोटी 35 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितलेले आहे.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”