Matruvandana Yojana 2023:प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत महिलांना मिळणार 11,000 रुपये काय आहे योजना

आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्र या योजनेची माहिती बघणार आहोत या योजनेची नवीन माहिती आलेली आहे या माहितीनुसार महिलांना आता एकूण 11000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेसाठी पात्रता लाभार्थ्यांनी अर्ज कसा करायचा इत्यादी विषयक आपण माहिती पाहणार आहोत.

तुम्हाला तुम्हाला प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि 11000 रुपये लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती खूप तुम्हाला महत्वाची ठरणार आहे काय आहे पंतप्रधान मातृ वंदना योजना लाभार्थी पात्रता लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेचा कोण लाभ घेऊ शकते हे आपण यात पाहणार आहोत.Matruvandana Yojana 2023

पांच गुना कमाई, कम पैसो में आज ही शुरू करें ये बेहतरीन बिजनेस

काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना :

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंतर्गत सरकारकडे अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत ते कागदपत्रे अर्जाला जोडून अर्ज तलाठी किंवा समाज कल्याण पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे हा अर्ज दिल्यानंतर पहिला हप्ता पाच हजार रुपये तसेच दुसऱ्या अपत मुलगी झाल्यास त्या मुलीच्या जन्मानंतर एका टप्प्यामध्ये सहा हजार रुपये ला मिळेल अशा प्रकारे दोन विभागांमध्ये एकूण 11000 रुपयाचा लाभ या लाभार्थ्यांना सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे.Matruvandana Yojana 2023

प्रधानमंत्री मातृवंदना योजना उद्दिष्टे :

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा उद्दिष्ट असा आहे की कामगार महिलांना मजुरी झाल्याबद्दल भरपाई देऊ करणे आणि त्यांचे योग्य तशी विश्रांती आणि पोषण आरोग्य निश्चित करणे त्याचप्रमाणे गुरुदेव स्त्रियांनी माता यांच्या आरोग्य सुधारण त्यांना कमी प्रमाणात पोषण नाही ना याची काळजी घेणे हे आयोजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे माता व बालकांचे आरोग्य सुधारणाच्या दृष्टीने गर्भवती महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

कामगारांना साठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू महिना 3000 मानधन मिळणार

प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक वेतन हे आठ लाखापेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे, तसे नसल्यास त्या महिला ह्या योजनेचा अर्ज भरू शकणार नाही.
अर्ज भरणाऱ्या महिलांकडे इ श्रम कार्ड ती महिला लाभार्थी शेतकरी असेल किंवा मनरेगा जॉब कार्ड त्या महिलेकडे असेल किंवा अंगणवाडी सेविका आशा वर्कर ज्या मदतनीस असतात आशा सर्वानाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड
  • चालू असलेला मोबाईल नंबर
  • बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्राची प्रत
  • गरोदरपणाची नोंदणी तारीख, प्रसुतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात.
  • लाभार्थी महिला अनुसूचित जातीच्या असल्या पाहिजे.
  • लाभार्थी महिलांकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.
Join whatsapp groupJoin Now
सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”