औद्योगिक महामंडळा मध्ये ८०२ पदाची रिक्त भरती सुरु ! MIDC bharti 2023

MIDC bharti 2023

MIDC bharti 2023 : MIDC bharti 2023 of posts under The last date to apply is Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile)”  . The recruitment is done the offical website MIDC bharti 2023 the total Vacant Post announced by the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for The details of the Related recruitment are given in the advertisement. The recruitment advertisement should be read carefully before applying. To get all the next updates regarding this recruitment in time. candididates are advised to follow our website naukaricorner.com to get update for the official Website .

MIDC bharti 2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती मध्ये विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे एकूण रिक्त पदे जे उमेदवार या पदा साठी पात्र आहेत . त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारिख २५ सप्टेंबर २०२३ आहे .तरी पात्र उमेदवारानी लवकरात लवरकर अर्ज जमा करावे . उमेदवारानी भरती संदर्भात खाली दिलेली माहिती द्यावी.

MIDC bharti 2023

  • पदाचे नाव : कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)
  • पद संख्या : ८०२ जागा
  • शैक्षणिक पात्रता : पदाच्या पात्रतेनुसार
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • नौकरी चे ठिकाण : महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : २५ सप्टेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट : www.midcindia.org

MIDC bharti 2023

MIDC bharti Vacancy 2023 :

Important Date For MIDC bharti 2023 Vacancy 2023

How To Apply For MIDC bharti 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या www.midcindia.org वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख : :२५ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजे पर्यंत.
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.

MIDC bharti 2023

: Important Notice For MIDC bharti 2023

तलाठी भरती मध्ये विविध या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे एकूण रिक्त पदे जे उमेदवार या पदा साठी पात्र आहेत . त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकता.आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्र हे दिलेल्या अटी नुसार अर्ज करावे . अर्जदाराने दिलेल्या तारिख व वेळे पूर्वी आपले अर्ज ऑनलाईन भरावे . या पदा साठी अर्ज करण्याची शेवट ची तारिख २५ सप्टेंबर २०२३ आहे

PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करून Whatsaap Naukaricorner हा जॉईनकरा.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”