Mpsc अंतर्गत 410 पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज ! Mpsc bharti 2023

Mpsc bharti 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग  अंतर्गत “प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क, अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी. आणि इतर” पदांच्या एकूण ४१० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आज (१६ ऑक्टोबर २०२३) पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर 2023आहे.

Mpsc bharti 2023

  • पदाचे नाव प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क, अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी. आणि इतर
  • पद संख्या : ३२
  • नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती : Online
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • परीक्षा शुल्क :
    • खुला प्रवर्ग : १०००
    • मागासवर्गीय : ९००
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : ०६ नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट :

अण्णासाहेब पाटील अंतर्गत 15 लाख बिनव्याजी कर्ज योजना

Mpsc bharti 2023

पदाचे नाव जागा
प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क, अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी. आणि इतर३२

Education Qualification For Mpsc bharti 2023

पदाचे नावपात्रता
प्राचार्य/संचालकPHD
अनुवादक मराठी गट-कDegree In Mathai Language
अनुवादक हिंदी गट-कDegree In Hindi Language
सहायक वन सांख्यिकीPost Graducation Degree

How To Apply For Mpsc bharti 2023

पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते 2000 रूपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा

  • उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : 20 नोव्हेंबर 2023
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!