MPSC गट क अंतर्गत ७५१० पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज mpsc bharti 2023

MPSC अंतर्गत “उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक” पदांच्या एकूण 7510 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज आज (१7 ऑक्टोबर २०२३) पासून सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023आहे.

  • पदाचे नाव :  “उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
  • पद संख्या : 7510
  • नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती : Online
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • परीक्षा शुल्क :
    • खुला प्रवर्ग : 544
    • मागासवर्गीय : 344
    • माजी सैनिक : 44
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : 31 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : www.mpsc.gov.in

वर्क फॉर्म होम जॉब साठी हे वाचा

mpsc bharti 2023

पदाचे नाव जागा
उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक7510

Education Qualification For mpsc bharti 2023

पदाचे नावपात्रता
उद्योग निरीक्षक,उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील
सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखकमराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

How To Apply For mpsc bharti 2023

Pm Modi Yojana ! 7% सबसिडी आणि कॅशबॅकसह व्याजाशिवाय मिळणार कर्ज

  • उमेदवारांनी अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : 31 ऑक्टोबर 2023
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!