msrtc bhati 2024 | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत १४५ विविध पदाची भरती

msrtc recuritment 2023

MSRTC विभाग अंतर्गत “शिकाऊ उमेदवार ” पदांच्या एकूण १४५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करायचा आहे. सादर करण्याची अंतिम तारीख १३ जानेवारी  2024 आहे . msrtc recuritment 2023

  • पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
  • पद संख्या : 145 जागा
  • नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : 13 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in

कारागृह विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत लिपीक व विविध पदांची भरती सुरू लगेच करा अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

msrtc bhati 2024

पदाचे नावजागा
मोटार मेकॅनिक वाहन40
मेकॅनिक डिझेल34
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर30
वेल्डर30
टर्नर02
प्रशितन व वातानुकुलिकरण03
पदाचे नावपात्रता
मोटार मेकॅनिक वाहन       एसएसी पास असणे आवश्यक आहे.
         सरकारमान्य आयटीआय मधील २ यांचा मेंर्कानक मोटार व्हेईकल कोर्स (ट्रेड) उत्तीणं असणे आवश्यक आहे.
मेकॅनिक डिझेल        एसएससी पास असणे आवश्यक आहे.
आयटीआय १ वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर         ८ यो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आयटीआय १ वर्षाचा शिटमेटल/ ब्लॅकस्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वेल्डर         एसएससी पास असणे आवश्यक आहे.
आयटीआय १ वर्षांचा वेल्डर कोर्स ट्रेड उत्तोणं असणे आवश्यक आहे
टर्नर       एसएसी पास असणे आवश्यक आहे.
        सरकारमान्य आयटीआय मधील २ वर्षाचा टर्नर [ट्रेड] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशितन व वातानुकुलिकरण       एसएससी पास असणे आवश्यक आहे.
आयटीआय १ वांचा प्रशितन व वातानुकुलिकरण कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे



How To Apply For msrtc bhati 2024

शेतकरी अनुदान योजना तुषार सिंचन व ठिबक सिंचन साठी घ्या अनुदान अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

  • उमेदवारांनी अर्ज Onlinee पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख : 13 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरातCLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”