Msrtc yojana : ST बस मधून या लोकांना मोफत प्रवास बंद नवीन शासन निर्णय जारी

एसटी बस आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50% सवलत या विषयी माहिती पाहणार आहोत महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जाचक अटीमुळे काही महिलांना 50 टक्के आरक्षण मिळणार नाही, यावर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटी प्रवास भाड्यामध्ये सरसकट पन्नास टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे.

त्या संदर्भातील नियम काय आहे याची कल्पना अनेकांना माहिती नाही जसे की प्रवासापूर्वी रिझर्वेशन केल्यास सवलत लागू असेल का? महिलांसाठी प्रवास भाडे इतरांप्रमाणे असणार की वेगवेगळे दर लागू होणार? एसटीच्या ताफ्यातील नेमक्या कोणत्या बस मध्ये महिलांना या सवलतीचा लाभ घेता येईल? 50% सवलत कोणत्या बससाठी आहे की एसी, निवारा, स्लीपर बस यासारख्या बसमध्ये सवलतीचा लाभ मिळेल. यासारख्या प्रश्नांची उत्तरे आजच्या पोस्ट मार्फत जाणून घेणार आहोत.

अधिक च्या माहिती साठी येथे क्लीक करा

MSRTC big news Update महिला दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महिलांना खूप मोठे बक्षीस दिले आहेत. ते म्हणजे राज्यातील सर्व महिलांना लहान पासून ते मोठ्या पर्यंत एसटीच्या तिकिटात सरसकट पन्नास टक्के सूट दिलेली आहे. म्हणजेच महिलांना आता तिकीट दरापेक्षा निम्मे तिकीट दर द्यायचे आहे. ही योजना म्हणजे महिला सन्मान योजना या नावाने राबविली जात आहे.


म्हणून या योजनेची अंमलबजावणी 17 मार्च रोजी करण्यात आली आहे.MSRTC Big News Update ही सवलत एसटीच्या सर्व बसेस साठी लागू आहे. तसेच पाच ते पंधरा वर्षाच्या मुलींना पूर्वीप्रमाणे 50 टक्के सवलत मिळते तसेच 60 ते 75 वयोगटातील महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे. तसेच 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना ही सवलत 100% मिळत आहे. तर अशाप्रकारे संपूर्ण माहिती समजून घेऊन तुम्ही सुद्धा 50% प्रवासात सवलतीचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!