mucbf bharti 2023:महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत या पदाची भरती सुरु लगेच करा अर्ज

mucbf bharti 2023

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक  अंतर्गत  लिपीक  पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०२ नोव्हेंबर 2023 आहे .mucbf bharti 2023

  • पदाचे नाव : लिपीक
  • पद संख्या : १९
  • नौकरीचे ठिकाण : नाशिक
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन ( ई मेल )
  • परीक्षा शुल्क : ८०० रुपये
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे,
  • अर्ज करण्याची शेवट तारिख :  ०२ नोव्हेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट : www.mucbf.in

प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत महिलांना मिळणार 11000 रूपये

mucbf bharti 2023

पदाचे नावजागा
लिपीक 01
पदाचे नावपात्रता
लिपीकशासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स

How To Apply For mucbf bharti 2023

मिळणार 5लाखा पर्यंत मोफत उपचार करा हे महत्त्वाचे काम

  • उमेदवारांनी अर्ज Online ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरती करिता अर्ज ऑनलाईन अर्ज या वेबसाईट वरून नोदणी करावीं .
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्या नंतर आपला अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • ठरून दिलेल्या विहित मुदती नंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवट तारिख ::  ०२ नोव्हेंबर २०२३
  • संपूर्ण व अधिक माहिती करिता दिलेले PDF वाचावे.
PDF जाहिरात CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE
Join whatsapp groupJoin Now



PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!