namo shetkari yojana : सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर

नमो शेतकरी महासंघाने योजनेच्या पहिल्या हप्त्याचा वितरणासाठी 1 हजार 720 कोटी रुपये राज्य शासनाने जाहीर केला आहे.  तसेच या शासन निर्णय सध्या योजनेचा पहिला त्याच्या वितनाची तारीख देखील घोषित केली आहे तर या शासन निर्णय मध्ये सर्वांनी नियोजनेच्या पहिल्या त्याच्या  वितरण हे दिवाळी आधी होणार  असल्याचे जाहीर करण्यात आले आहे इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली आहे तर काय आहे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.namo shetkari yojana

राज्य सरकारच्या निर्णयानुसार प्रत्येक शेतकऱ्याला 6000 रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीसाठी पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. वर्षाला केंद्र व राज्य सरकारकडून मिळून एकूण 12000 रुपये मिळणार आहेत. असे जाहीर करण्यात आले आहे .namo shetkari yojana

मंत्रीमंडळ निर्णय :

राज्य सरकारने एप्रिल 2023 ते जून 2023 किंवा पहिल्या आठवड्यात या कालावधीसाठी मान्यता दिली आहे.
त्यामुळे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर उत्पन्न जमा होणार आहे. यासाठी 1720 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अर्थसंकल्पातच या योजनेची घोषणा केली असती की राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना( पी एम किसान सन्मान निधी) किंवा धरतीवार योजना केंद्र सरकारने लागू केली आहे.


महत्यावाचे या तारखेला खात्यात जमा होणार 70,000 रुपये

नमो शेतकरी महासन्मान निधी ही केंद्राच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे. किंवा योजनेनुसार महाराष्ट्र शासन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करेल. केंद्र सरकार करून दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. तसेच राज्य सरकार स्वतः दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत .असे राज्य शासनाने जाहीर केले आहे .

महाराष्ट्र राज्यात राहणार्‍या शेतकर्‍यांनी आता आनंदी होण्याची गरज आहे, कारण त्यांना किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षाला ₹6000 मिळत होते, त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा योजनेंतर्गत त्यांना वर्षाला ₹6000 मिळत आहेत. सन्मान निधी योजनेअंतर्गत, तुम्हाला एका वर्षात ₹ 6000 देखील मिळतील. चांगली गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला किसान सन्मान निधी योजना सोडण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्ही दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकता.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!