namo shetkari yojana : E KYC अभावी नमो योजनेचे 96 हजार शेतकरी वंचित E KYC करून घेण्याच्या सूचना

केंद्र सरकारच्या चौदाव्या हप्तेतील लाभार्थी यादीतील 96,811 लाभार्थी बँक खाते आधार संलग्न नाहीत त्यामुळे नमो शेतकरी महासंघाने योजनेपासून वंचित राहिले आहेत अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

ई केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे बंधनकारक असले तरीही केवायसी झाल्यानंतर या योजनेच्या पूर्ववत लाभ घेता येऊ शकतो तसेच ज्या लाभार्थ्यांनी सलग तीन वर्ष आयकर पडताळा भरला आहे अशा शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ नाकारला आहे अशी माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली आहे.e kyc pm kisan

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आता घरपोच मिळणार पैसे लगेच करा अर्ज अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

बाळासाहेब थोरात नाना पटोले यांनी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की पी एम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारेषण अवलाद शेतकरी पात्र ठरले होते राज्य सरकारने नमो योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित केली मात्र ही केवायसी पूर्ण नसणे बँक खाते आदर्श संलग्न करणे अशा काही अटींची पूर्तता होऊन लागल्याने यापैकी 12 ते 13 लाख शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत यानंतर कृषी व महसूल भूमी अभिलेख आधी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम लाविण्यात आलेली होती सुमारे 6 लाख 6 लाख शेतकऱ्याकडे अटीची पूर्तता करण्यात आली आहे याचप्रमाणे जे शेतकरी अन्य करणाऱ्या लाभार्थी ठरत नाही त्यांचे नाव योजनेत कमी करण्याचे देखील कार्यवाही केली जात आहे.

आयकर चा परतावा भरणाऱ्याकडून वसुली :

ज्या शेतकऱ्यांची मुले नोकरीला आहेत त्यांना नमो योजनेचा लाभ दिला जात नाही त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचा मुद्दा नाना पटवली यांनी उपस्थित केले यावर ज्या शेतकऱ्याने तीन वर्ष एकर पडताळ भरलाय अशा शेतकऱ्यातून फक्त आयकर ची वसुली केली जात असल्याचे मुंडे यांनी सांगितले

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!