Namo Shetkari yojana : शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार १२,००० रुपये काय आहे योजना

Namo Shektkari Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला( नमो शेतकरी योजना) राज्य सरकारने पहिल्याच आठवड्यात मंजुरी दिली असून पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये लवकरच जमा होणार आहे.

या योजनेसाठी सरकारने 1720 कोटी रुपयांचा निधी मंजूर

राज्य सरकारच्या निर्णयानुसार प्रत्येक शेतकऱ्याला 6000 रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीसाठी पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. वर्षाला केंद्र व राज्य सरकारकडून मिळून एकूण 12000 रुपये मिळणार आहेत.

हे पण वाचा : या गावातील शेतकर्यांना मिळणार पिक विमा

तसेच राज्य सरकार स्वतः दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण बारा हजार रुपये वर्षाला केंद्रात बारा हजार रुपये आणि महाराष्ट्र शासनाच्या खात्यात एक लाख सहा हजार रुपये जमा होणार आहे.

Amezon वरती Work Form Home Job करून मिळवा ३०,००० पगार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला :

राज्य सरकारने एप्रिल 2023 ते जून 2023 किंवा पहिल्या आठवड्यात या कालावधीसाठी मान्यता दिली आहे.
त्यामुळे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर उत्पन्न जमा होणार आहे. यासाठी 1720 कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अर्थसंकल्पातच या योजनेची घोषणा केली असती की राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना( पी एम किसान सन्मान निधी) किंवा धरतीवार योजना केंद्र सरकारने लागू केली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधीचे नाव काय आहे?
नमो शेतकरी महासन्मान निधी ही केंद्राच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे. किंवा योजनेनुसार महाराष्ट्र शासन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करेल. केंद्र सरकार करून दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. तसेच राज्य सरकार स्वतः दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत .असे राज्य शासनाने जाहीर केले आहे .

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”