National Livestock Mission 2023 : शेतकऱ्यांनो हे व्यवसाय करा आणि मिळवा 50 लाख अनुदान

शेती पूरक व्यवसायतून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती करावी म्हणून राज्याने केंद्र शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते केंद्र सरकारकडून सध्या एक कोटी रुपयांचे भांडवल असलेल्या शेळीपालन वराह पालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायासाठी थेट 50 टक्के म्हणजेच 50 लाख रुपये जाणून देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्ध विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान हे केंद्रप्रस्तुत योजना लवकरच लागू करण्यात येत आहे या योजनेचा उद्देश रोजगार निर्मिती उद्योग उद्योजकता विकास प्रति पशु उत्पादनता तर वाढविणे आणि अशा प्रकारे विकास कार्यक्रमांतर्गत एका क्षेत्राखाली सर्व काही म्हणजेच किमान शेळीची दूध अंडी आणि लोकर उत्पादन वाढविणे असा याचा अर्थ आहे.

लातूर महानगपालिका अंतर्गत विवीध पदांची भरती प्रक्रिया भरती सुरु अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योग उद्योजकता विकास कार्यक्रमांमध्ये रेखा जर कुकुट पक्षाचे संगोपन अंडी उबवणी केंद्राची स्थापना करणे 100 ते 500 पर्यंत शेळी मेंढी केअर गटाची स्थापना करण्यात ते 100 गटापर्यंत गटाची स्थापना करणे चारा मूल्यवर्धन म्हणजेच मूळ मूरघास भोयरनीचे विटा युनिट आणि स्टोरेज युनिट तयार करणे या योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यासाठी केंद्र सरकार प्रकल्प किमतीच्या 50% भांडवली अनुदान देणार आहे .

वेगवेगळ्या योजनांसाठी अनुदानाची कमाल मर्यादा ही वेगवेगळी मंजूर असून 25 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत या मर्यादा अनुदान देय आहे भांडवली अनुदान हे दोन समान हप्तांमध्ये भारतीय लघु उद्योग विकास बँक मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केले जाणार आहे.

या योजनेचा कोणतीही व्यक्ती उद्योजक उत्पादक संस्था शेतकरी बचत गट शेतकरी सहकारी संघटना व कलम आठ अंतर्गत नोंदणी असलेल्या कंपन्या याचा लाभ घेऊ शकतात निवडीसाठी आवश्यक निष्कर्ष खालील प्रमाणे दिलेले आहे.

8 हजार 496 गावे दुष्काळाच्या दृष्टचक्रात पहा आपल्या गावाचे नाव

  • प्रकल्प चालवण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतले असणे किंवा आपण शिक्षित तज्ञांना नियुक्त करणे.
  • शेळी मेंढीपालन कुकूटपालन व आप्पा पालन व विकास बाबत अनुभव असणे.
  • बँकेचे कर्ज मंजूर किंवा अर्थसहाय्यक प्रकल्पामध्ये बँक हमी योजना.
  • स्वतःची जमीन किंवा बॉडी तत्त्वावर घेतलेली जमीन
  • केवायसीसी संबंधी सर्व आवश्यक व कागदपत्र तयार असणे आवश्यक.
  • केंद्र शासनाच्या या नियोजनाचा राज्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्यास जास्तीत जास्त उद्योग निर्माण होणे महत्त्वाचे आहे.
  • या उद्योगाचे संलग्न असलेल्या जास्तीत जास्त पशुपालकांना नवीन स्वर रोजगारांचे संधी निर्माण होऊन राज्याला प्रगतीच्या दिशेने सरकारने हातभार लागू शकणार आहे.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!