Nayab Tashildar Bharti 2023 :कंत्राटी पदभरती चा आदेश रद्द

राज्यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत NAHI भूससंपादनाचे काम करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर तहसीलदारव त्याच बरोबर नायब तहसीलदार आणि इतर पदे भरण्यासाठी जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी रद्द केले आहेत. दरम्यान, 75,000 शासकीय पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याबाबत घेतलेला निर्णयही रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

Nayab Tashildar Bharti 2023 :

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत जळगाव पाचोरा भुसावळ चाळीसगाव या तालुक्यात भूसंपादनाची कामे करायची आहेत त्यासाठी जळगाव जिल्हाधिकार्‍याने तहसीलदार,नायब तहसीलदार,कारकून, लिपिक टंकलेखक, संगणक चालक शिपाई या पदासाठी 27 सप्टेंबर रोजी जाहिरात दिली होती सदर पदी सहा महिन्यासाठी भरण्यात येणार होती मात्र सरकारी स्थापना मधील 75 हजार पद एकत्र करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ठेकेदार नियुक्त करण्यास मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात दिली होती

  • मोठ्या प्रमाणात महसूल विभागातील कामकाजरा करण्याचे क्षेत्र दिसत आहे.
  • रिक्त [पदा मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
  • शेतकरी व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून महसूल विभागास कार्य करतात.
  • विविध विभागात नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
  • काय महिन्यामध्ये जिल्ह्यात नायब तहसीलदार पदाची ३५ पदे भरण्यात येणार आहे .

तालुका पातळीवर तहसील कार्यालय हे महत्त्वाचे कार्यालय मानले जाते यामध्ये शेती संबंधित कागदपत्राची पूर्तता करून कामे मार्गी लावली जातात तहसील कार्यालय मार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध स्कीम व त्याचा गोरगरीब विद्यार्थ्यांना होणारा फायदा हे या तहसील कार्यालयाकडून याचा भरपूर फायदा आपल्याला होतो पण सध्या इतर सर्व काम करत असल्याने शेतकरी वर्ग कसे सामान्य विद्यार्थी व सामान्य नागरिक रोष व्यक्त करत आहे.

नौकरी संबंधित अधिक माहितीसाठी, सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज naukaricorner.com ला भेट द्या.

नवीन नौकरी विषयी जाहिराती आणि योजना साठी Logo वरती क्लीक करून Whatsaap Naukaricorner हा जॉईनकरा.

PM Modi is Afried Of Invisible Voters INDIA will create crores of lakhpatis जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी. 10 वी पास वर भारतीय डाक विभागामध्ये भरती । India Post Bharti 2024 IGI Aviation Bharti 2024 : 12 वी पास वर IGI विमानचालन सेवा मध्ये मोठी भरती!