New COVID variant JN.1 : जे-एन 1 चा संसर्ग जीवघेणा नाही युनिटी पावर वाढवा आणि कोरोनामुक्त राहा

Omicron निकरांच्या नवीन सगळ्यांचे एन वन चा संसर्ग जीवघेणा मुळीच नाही पण उपद्रवीही नाही त्यामुळे भीतीमुक्त राहून आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिल्यास कोरोनामुक्त सहज मुक्ती मिळते त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालय सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी व आयुष टास्क फोर चे सदस्य जसवंत पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितलेले आहे.

खोकल्याची काळजी घ्या :

खोकला जात नसल्यास आणि जीव घाबरला घाबरायला लागल्यास ऑक्सिजनची पातळी मोजत राहावे आणि छातीचा एक्स-रे काढून उपचार घ्यावा त्यासाठी रुग्णालयात दाखवण्याची गरज नाही.

शेतकरी अनुदान योजना तुषार सिंचन व ठिबक सिंचन साठी घ्या अनुदान अधिक माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

जे-एन 1 लक्षणे :

नाकातून पाणी जाणे नाक बंद होणे अशक्तपणा जाणवणे अंगदुखीच वास जाणे खोकला येणे दीर्घकाळ खोकला राहणे.

वेगाने पसरला विषाणू :

जे एन वन व्हेरियंट अतिशय वेगाने पसरणारा विषाणू आहे त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि खोकलाग्रस्तांपासून दूर आणि एक उत्तम पर्याय आहे.कोविड वर काम करणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समूहाचे अध्यक्ष डॉक्टर एन के अरोरा यांच्या मते अतिरिक्त लसीकरणाची गरज नाही त्यामुळे भीती मुक्त जोगून सहजाच्या विषाणूशी लढावे असा डॉक्टर पाटील यांनी सल्ला दिला आहे.

लेक लाडकी योजना मुलीचा जन्म 1 एप्रिल नंतर झाला तर मुलीला मिळणार 1 लाख रुपये माहिती साठी दीलेल्या लिंक वर जाऊन भेट द्या .

जगाला वेढा बसू लागला :

वर्ष अखेरीस ओमे पुरांच्या नवीन सर्वंच्या माध्यमातून पुन्हा एकदा कोरोना आणि जगाला वेडा घालायला सुरुवात केली आहे त्यामुळे चिंता वाढली गेली आहे. देशात नव्या वर्चेषात 5000 रुग्णा आहेत त्या तिघांचा मृत्यू झाला मात्र या तिघांचा कॅन्सर सारखे आजाराने मृत्यू झाला असे डॉक्टरांनी घोषित केलेले आहे कोरोनामुळे नव्हे त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास प्रयत्न करा असेही डॉक्टर पाटील यांनी या ही माहिती दिली आहे

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”