Ola Bike : इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवर भरखोस सूट कंपनी ने दिले तगडे डीस्काउंट

सणासुदीनिमित्त इलेक्ट्रिक दुचाकीच्या कंपन्यांनी विविध मॉडेलवर घसघशीत सूट दिली आहे इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांना खुशखबर या कंपन्यांचे तगडे डिस्काउंट सध्या वाढत्या पेट्रोल दरामुळे ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे लागला आहे कारण इलेक्ट्रिक वाहनामुळे मोठी बचत होत आहे मात्र इलेक्ट्रिक स्कूटरचे दर जादा असल्याने ग्राहकांना त्या खरेदी करण्याकडे फारसा रस दाखविलेला नाही त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक स्कूटरचे दर कमी झाले आहे तर पाहुयात कोणकोणत्या दुचाकी कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर चे भाव कमी केले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे प्रदूषण टाळण्यासाठी व इंधनाची बचत होत असल्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जातात

ओला इलेक्ट्रिक स्कूटर :

इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणारी प्रसिद्ध कंपनी ओला सणासुदीच्या दिवसात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर वर 24 हजार रुपयाची सूट देत आहे या ऑफर्स ओला S1प्रो 2 झेनच्या बॅटरीवर पाच वर्षाची वॉरंटी आणि ओला एस वन एअर वर सूट मिळत आहे तसेच वॉरंटी एक्स स्टेशनची देखील भेट दिली आहे तर जुन्या पेट्रोलच्या स्कूटर च्या बदल्यात ओला इ स्कूटर खरेदीवर दहा हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली आहे.

हिरो इलेक्ट्रिक बाईक :

हिरो मोटोक्रॉप बाय 9 एंड पे इन 2024 ची ऑफर जाहीर केली आहे यासाठी कंपनी 6.99% इतके कमी व्याजा करणार आहे हे आधार बेस्ट लोन कॅश इ एम आय ने देखील चुकवता येणार आहे याशिवाय तीन हजार रुपयापर्यंत एक्सचेंज बोनस ची भेट दिली आहे.

आयवूमी इलेक्ट्रिक बाईक :

फेस्टिव सीजन पाहून 99,999 वाल्या जीटीएक्स ची विक्री 91,999 आणि 84,999 किमतीच्या एस 1 ची विक्री 81,999 रुपयांना करीत आहे याशिवाय प्रत्येक स्कूटरवर दहा हजार रुपयापर्यंत एक्स्ट्रा बेनिफिट दिले जात आहे.

एथर एनर्जी इलेक्ट्रिक बाईक :

एथर एनर्जीने तिच्या संपूर्ण रेंज वर डिस्काउंट जाहीर केले आहे ज्यात 450 एस 450 एक्स 2.9kwh 450 एक्स 3.7 इलेक्ट्रिक स्कूटर चा समावेश आहे तसेच 450 एस इलेक्ट्रिक स्कूटर वर पाच हजार रुपयाची सूट दिली आहे तसेच पंधराशे रुपयांच्या कॉर्पोरेट बेनिफिट बरोबर जुन्या स्कूटर च्या बदल्यात नवीन स्कूटरवर घसघशीत सूट आहे.

सैमसंग की गैलेक्सी S24 हैदराबाद में 28 जनवरी 2024 को सोने की कीमतों में कटौती की गई है। चुकूनही दुधासोबत या 5 गोष्टीचे सेवन करू नका. किती सुंदर आहेस परम सुंदरी “Unveiling Heather Rae El Moussa: 15 Surprising Facts Beyond the Screens!”